"ऑस्ट्रियाचा आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
good
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? दृश्य संपादन
ओळ ३६: ओळ ३६:
| तळटिपा =
| तळटिपा =
|}}
|}}
'''फ्रान्झ फर्डिनांड''' ({{lang-de|Franz Ferdinand von Österreich-Este}}; {{जन्म दिनांक|1863|12|18}}:[[ग्रात्स]], [[ऑस्ट्रियन साम्राज्य]] - {{मृत्यू दिनांक|1914|6|28}}:[[सारायेव्हो]], [[ऑस्ट्रिया-हंगेरी]]) हा [[ऑस्ट्रियन साम्राज्य]]ामधील एक आर्कड्युक, [[हंगेरी]] व [[बोहेमिया]]चा युवराज तसेच [[ऑस्ट्रिया-हंगेरी]]च्या राज्यगादीचा प्रमुख वारस होता. २८ जून १९१४ रोजी त्याची [[सारायेव्हो]] येथे झालेली हत्या हे [[पहिले महायुद्ध|पहिल्य महायुद्धाचे]] प्रमुख कारण मानले जाते. फ्रान्झ फर्डिनांडच्या मृत्यूनंतर [[जर्मन साम्राज्य]]ाच्या चिथावणीवरून ऑस्ट्रिया-हंगेरीने [[सर्बियाचे राजतंत्र|सर्बिया]]सोबत युद्धाची घोषणा केली. जुलै १९१४ मध्ये [[बाल्कन]] भागात सुरू झालेले हे युद्ध झपाट्याने पूर्ण [[युरोप]]भर पसरले.
'''फ्रान्झ फर्डिनांड''' ({{lang-de|Franz Ferdinand von Österreich-Este}}; {{जन्म दिनांक|1863|12|18}}:[[ग्रात्स]], [[ऑस्ट्रियन साम्राज्य]] - {{मृत्यू दिनांक|1914|6|28}}:[[सारायेव्हो]], [[ऑस्ट्रिया-हंगेरी]]) हा [[ऑस्ट्रियन साम्राज्य]]ामधील एक आर्कड्युक, [[हंगेरी]] व [[बोहेमिया]]चा युवराज तसेच [[ऑस्ट्रिया-हंगेरी]]च्या राज्यगादीचा प्रमुख वारस होता. २८ जून १९१४ रोजी त्याची बोस्नियाची राजधानी [[सारायेव्हो]] येथे जहाल सर्बियन व्यक्तीने हत्या केली , हे [[पहिले महायुद्ध|पहिल्य महायुद्धाचे]] प्रमुख कारण मानले जाते. फ्रान्झ फर्डिनांडच्या मृत्यूनंतर [[जर्मन साम्राज्य]]ाच्या चिथावणीवरून ऑस्ट्रिया-हंगेरीने [[सर्बियाचे राजतंत्र|सर्बिया]]सोबत युद्धाची घोषणा केली. जुलै १९१४ मध्ये [[बाल्कन]] भागात सुरू झालेले हे युद्ध झपाट्याने पूर्ण [[युरोप]]भर पसरले.


==बाह्य दुवे==
==बाह्य [[देवेंद्र फडणवीस|दुवे]]==
*[http://www.franzferdinand.cz/ माहिती]
*[http://www.franzferdinand.cz/ माहिती]
{{कॉमन्स वर्ग|Archduke Franz Ferdinand of Austria|फ्रान्झ फर्डिनांड}}
{{कॉमन्स वर्ग|Archduke Franz Ferdinand of Austria|फ्रान्झ फर्डिनांड}}

१८:१७, २६ सप्टेंबर २०१६ ची आवृत्ती

फ्रान्झ फर्डिनांड
आर्कड्युक
फ्रान्झ फर्डिनांड
जन्म १८ डिसेंबर १८६३ (1863-12-18)
ग्रात्स, ऑस्ट्रियन साम्राज्य
मृत्यू २८ जून, १९१४
सारायेव्हो, ऑस्ट्रिया-हंगेरी)

फ्रान्झ फर्डिनांड (जर्मन: Franz Ferdinand von Österreich-Este; १८ डिसेंबर १८६३ (1863-12-18):ग्रात्स, ऑस्ट्रियन साम्राज्य - २८ जून, १९१४:सारायेव्हो, ऑस्ट्रिया-हंगेरी) हा ऑस्ट्रियन साम्राज्यामधील एक आर्कड्युक, हंगेरीबोहेमियाचा युवराज तसेच ऑस्ट्रिया-हंगेरीच्या राज्यगादीचा प्रमुख वारस होता. २८ जून १९१४ रोजी त्याची बोस्नियाची राजधानी सारायेव्हो येथे जहाल सर्बियन व्यक्तीने हत्या केली , हे पहिल्य महायुद्धाचे प्रमुख कारण मानले जाते. फ्रान्झ फर्डिनांडच्या मृत्यूनंतर जर्मन साम्राज्याच्या चिथावणीवरून ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियासोबत युद्धाची घोषणा केली. जुलै १९१४ मध्ये बाल्कन भागात सुरू झालेले हे युद्ध झपाट्याने पूर्ण युरोपभर पसरले.

बाह्य दुवे