"इंच" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले |
V.narsikar (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{विस्तार}} |
|||
१२ इंच बरोबर एक [[फूट]] |
|||
'''{{लेखनाव}}''' (अनेकवचन: इंच; लघुरुप किंवा खूण: इं. (मराठी,हिंदी), in (इंग्रजी) किंवा ″ – ऊद्गारवाचक चिन्ह) हे एक शाही व यू एस कस्टमरी मोजणी पद्धतीत असणारे [[लांबी]]चे एकक आहे.इतिहासात, इंचाचा वापर इतर अनेक मोजदाद पद्धतीत होत होता. इंचाच्या नेमक्या लांबीबाबतची पारंपारिक मानके पूर्वी बदलत होती परंतू जुलै १९५९ नंतर, जेंव्हा आंतरराष्ट्रीय [[यार्ड (एकक)|यार्डची]] व्याख्या केल्या गेली, तेंव्हापासून आंतरराष्ट्रीय इंच हा नेमका २५.५४ एम एम (मिलीमीटर) इतका ठरविण्यात आला.१२ इंचाचा एक [[फूट]] होतो. एका यार्डमध्ये ३६ इंच असतात. |
|||
[[वर्ग:मापनाची एकके]] |
[[वर्ग:मापनाची एकके]] |
०९:०२, २३ सप्टेंबर २०१६ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
इंच (अनेकवचन: इंच; लघुरुप किंवा खूण: इं. (मराठी,हिंदी), in (इंग्रजी) किंवा ″ – ऊद्गारवाचक चिन्ह) हे एक शाही व यू एस कस्टमरी मोजणी पद्धतीत असणारे लांबीचे एकक आहे.इतिहासात, इंचाचा वापर इतर अनेक मोजदाद पद्धतीत होत होता. इंचाच्या नेमक्या लांबीबाबतची पारंपारिक मानके पूर्वी बदलत होती परंतू जुलै १९५९ नंतर, जेंव्हा आंतरराष्ट्रीय यार्डची व्याख्या केल्या गेली, तेंव्हापासून आंतरराष्ट्रीय इंच हा नेमका २५.५४ एम एम (मिलीमीटर) इतका ठरविण्यात आला.१२ इंचाचा एक फूट होतो. एका यार्डमध्ये ३६ इंच असतात.