"बबनराव हळदणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: बबनराव हळदणकर (जन्म : २७ सप्टेंबर, इ.स. १९२७) यांचे मूळ नाव श्रीकृष्...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३: ओळ १३:




[[वर्ग:शास्त्रीय गायक]]
[[वर्ग:भारतीय शास्त्रीय गायक]]
[[वर्ग:इ.स. १९२७ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९२७ मधील जन्म]]

१४:५९, ७ सप्टेंबर २०१६ ची आवृत्ती

बबनराव हळदणकर (जन्म : २७ सप्टेंबर, इ.स. १९२७) यांचे मूळ नाव श्रीकृष्ण हळदणकर. हे एक मराठी शास्त्रीय संगीत गायक आहेत.. यांच्या गायकीत आग्रा आणि जयपूर घराण्यांचा मनोरम संगम आहे.. नामवंत गायकांकडून संगीत शिकलेले अनेक गायक पं. बबनराव हळदणकरांकडून मिळालेले मार्गदर्शन हे आपले भाग्य मानतात.

रस पिया हे बबनरावांचे टोपणनाव.

भारतात आणि अमेरिकेत हळदणकरांचे संगीताचे अनेक कार्यक्रम झाले. असंख्य पुरस्कारांचे ते मानकरी असून नव्वदीतही त्यांची संगीत साधना चालू आहे.

ग्रंथलेखन

  • जुळू पहाणारे दोन तंबोरे

पुरस्कार आणि सन्मान

  • रागदारी संगीताच्या क्षेत्रात निरलसपणे आणि निरपेक्षपणे कार्य करून ज्याने समाजासमोर एक उत्तम आदर्श ठेवला आहे, अशा ज्येष्ठ संगीत साधकाला देण्यात येणारा ‘हृदयेश संगीतसेवा' पुरस्कार - एक लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह (१४-१-२०१२)
  • पुण्याच्या शारदा ज्ञानपीठम्‌‍कडून ऋषितुल्य व्यक्ती म्हणून सत्कार (६-९-२०१६)