"ॲन्ड्र्यू जॉन्सन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
(काही फरक नाही)

२०:३९, २९ जुलै २०१६ ची आवृत्ती

ॲन्ड्‌ऱ्यू जॉन्सन

सही ॲन्ड्र्यू जॉन्सनयांची सही

अॅन्ड्‌र्‍यू जॉन्सन ; इंग्लिश: Andrew Johnson) (२९ डिसेंबर, १८०८ - ३१ जुलै, इ.स. १८७५) हा अमेरिकेचा १७वा राष्ट्राध्यक्ष होता. त्याने १५ एप्रिल, इ.स. १८६५ ते ४ मार्च, इ.स. १८६९ या कालखंडात अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन याच्या हत्येनंतर राष्ट्राध्यक्ष बनलेल्या जॉन्सनची अध्यक्षीय कारकीर्द अमेरिकन यादवी युद्धोत्तर पुनर्बांधणीच्या काळातल्या पहिल्या चार वर्षांत होती.

बाह्य दुवे

  • (इंग्लिश भाषेत) http://www.whitehouse.gov/history/presidents/aj17.html. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  • (इंग्लिश भाषेत) http://www.loc.gov/rr/program/bib/presidents/ajohnson/. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)