"बनारसीदास खरगसेन जैन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
आकारात कोणताही बदल नाही ,  ५ वर्षांपूर्वी
छो
→‎top: शुद्धलेखन, replaced: प्रसिध्द → प्रसिद्ध
छो (→‎top: शुद्धलेखन, replaced: प्रसिध्द → प्रसिद्ध)
 
बनारसीदास (किंवा बनारसीदास जैन; जन्म: १५८६, जौनपुर, उत्तर प्रदेश; मृत्यू १६४३) एक भारतीय कवी होते. ते एक श्रीमल जैन व्यापारी होते. त्यांनी भारतीय साहित्यातील पहिले आत्मचरित्र लिहीले. ते अर्धकथानक या नावाखाली प्रसिध्दप्रसिद्ध झाले. अर्धकथानक हिंदीच्या ब्रज बोलीत काव्यरूपात लिहीलेले आहे. अर्धकथानकाचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे.
 
 
५१,९७८

संपादने

दिक्चालन यादी