"मुस्तफा कमाल अतातुर्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
बदलांचा आढावा नाही
(मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.)
No edit summary
'''मुस्तफा कमाल अतातुर्क''' किंवा '''केमाल पाशा''' (जन्म: (मान्यतेनुसार) १९ मे १८८१, मृत्यू: १० नोव्हेंबर १९३८) हे [[ओस्मानी साम्राज्य|ओस्मानी]] व [[तुर्कस्तान|तुर्कस्तानी]] लष्करातील अधिकारी, लेखक व तुर्कस्तानचे पहिले राष्ट्रपती होते. केमाल पाशा हा जरी हुकुमशहा असला, तरी त्याचे धोरण लोकशाही, राष्ट्रवाद आणि धर्मनिरपेक्षतेवर आधारलेले होते. त्याने तुर्कस्तानचे आधुनिकीकरण घडवून आणले. तुर्कस्तानची जनता प्रेमाने त्याला ‘अतातुर्क’ म्हणजे ‘तुर्कांचा पिता’ असे संबोधू लागली.
 
 
[[चित्|right|thumb|केमाल पाशा]]
 
[[वर्ग:तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष|अतातुर्क, मुस्तफा कमाल]]
२९,७८९

संपादने

दिक्चालन यादी