"कळसूबाई शिखर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो added Category:पश्चिम घाट using HotCat |
छो added Category:पश्चिम घाटातील पर्वतशिखरे using HotCat |
||
ओळ २९: | ओळ २९: | ||
[[वर्ग:सह्याद्री पर्वतरांग]] |
[[वर्ग:सह्याद्री पर्वतरांग]] |
||
[[वर्ग:पश्चिम घाट]] |
[[वर्ग:पश्चिम घाट]] |
||
[[वर्ग:पश्चिम घाटातील पर्वतशिखरे]] |
१२:३८, २८ जून २०१६ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच पर्वतशिखर आहे.समुद्रसपाटीपासून त्याची उंची ५४०० फूट म्हणजे सुमारे १६४६ मीटर आहे.[१][२][३] नाशिक-इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. या गावापासून कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे. संगमनेर गावापासूनही भंडारदरामार्गे बारी गावास जाता येते.
छायाचित्रे
-
कळसूबाई शिखर
-
पायथ्यापासून दिसणारे कळसूबाई शिखर
-
कळसूबाई देवीचे मंदिर
-
कळसूबाई शिखर चढताना लागणाऱ्या पायऱ्या
-
कळसुबाईच्या वाटेवर दिसणारे धबधबे
-
कळसुबाईच्या वाटेवर दिसणारे धबधबे
पहा : कळसूबाईची रांग
संदर्भ
- ^ [१] विकिमॅपियावर कळसूबाई
- ^ [२] कोर्ट.महा.एनायसी.इन हे संकेतस्थळ
- ^ [३] पॅनोरामियो डॉट कॉम या संकेतस्थळावर कळसूबाई शिखराची छायाचित्रे