"पेलिकन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
५२६ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
'''पेलिकन''' हे एक पाणपक्ष्यांचे [[पक्षी]]कुळ आहे. याला मराठीत '''झोळीवाला''' असे संबोधले जाते. या कुळातील पक्ष्यांना मोठी चोच असते व गळा पिशवी असते. या कुळातिल बाहुतेक पक्षी फिकट रंगाचे असतात. विणीच्या हंगामात चोच, गळा पिशवी व चेहेर्यावरील उघडी कातडी गडद रंगाची होते. झोळीवाल्यांच्या आठ प्रजाती आहेत.
 
झोळीवाले समुद्रकिनारी किव्वा तळ्यांमध्ये आढळून येतात. यांचे प्रमुख खाद्य मासे असून ते किनाऱ्यालगत मासे पकडतात. हे राजबिंडे पक्षी कळपाने राहतात, मासेमारी पण गटाने करतात व घरटी पण समुदायाने बांधतात.
{{विस्तार}}
 

संपादने

दिक्चालन यादी