"हार्वर्ड बिझनेस स्कूल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''हार्वर्ड बिझनेस स्कूल''' तथा '''एचबीएस''' ही हार्वर्ड विद्यापीठ|हा...
 
ओळ ५: ओळ ५:
[[वर्ग:अमेरिकेतील शिक्षणसंस्था]]
[[वर्ग:अमेरिकेतील शिक्षणसंस्था]]
[[वर्ग:हार्वर्ड विद्यापीठ]]
[[वर्ग:हार्वर्ड विद्यापीठ]]
[[वर्ग:हार्वर्ड बिझनेस स्कूल]]

०८:५८, २१ जून २०१६ ची आवृत्ती

हार्वर्ड बिझनेस स्कूल तथा एचबीएस ही हार्वर्ड विद्यापीठाची व्यवसायशिक्षण संस्था आहे. अमेरिकेच्या बॉस्टन शहरात असलेली ही संस्था एमबीए, पीएचडी, एचबीएक्स तसेच इतर अनेक पदव्योत्तर अभ्यासक्रम चालवते.

ही संस्था हार्वर्ड बिझनेस स्कूल पब्लिशिंग ही प्रकाशनसंस्था सुद्धा चालवते. याद्वारे अनेक व्यवसायलक्षी पुस्तके तसेच हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू हे मासिक प्रकाशित होते.