"अळणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
 
No edit summary
ओळ १: ओळ १:
अळणी ही एक प्रकारची चव आहे. खाद्यपदार्थात आवश्यकतेपेक्षा कमी मीठ पडलेले असेल तर तो पदार्थ अळणी आहे असे म्हणतात. पदार्थ कमी तिखट असेल तर सपक, माती्च्या चवीसारखी चव लागली तर मातकट, आणि कुठलीच खास चव नसेल तर बेचव.
अळणी ही एक प्रकारची चव आहे. खाद्यपदार्थात आवश्यकतेपेक्षा कमी [[मीठ]] पडलेले असेल तर तो पदार्थ अळणी आहे असे म्हणतात. पदार्थ कमी तिखट असेल तर सपक, माती्च्या चवीसारखी चव लागली तर मातकट, आणि कुठलीच खास चव नसेल तर बेचव.

[[वर्ग: चवी]]
[[वर्ग: चवी]]

१३:०४, १८ जून २०१६ ची आवृत्ती