"कळसूबाई शिखर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ १४: ओळ १४:
File:Kalasubai steps.jpg| कळसूबाई शिखर चढताना लागणाऱ्या पायऱ्या
File:Kalasubai steps.jpg| कळसूबाई शिखर चढताना लागणाऱ्या पायऱ्या
File:Waterfall in maharashtra.jpg|thumb| कळसुबाईच्या वाटेवर दिसणारे धबधबे
File:Waterfall in maharashtra.jpg|thumb| कळसुबाईच्या वाटेवर दिसणारे धबधबे
File:Waterfall in maharashtra1.jpg|thumb| कळसुबाईच्या वाटेवर दिसणारे धबधबे
</gallery>
</gallery>



००:०५, १७ जून २०१६ ची आवृत्ती

19.583333° N 73.7° E


कळसूबाई शिखर
कळसूबाई शिखर

कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच पर्वतशिखर आहे.समुद्रसपाटीपासून त्याची उंची ५४०० फूट म्हणजे सुमारे १६४६ मीटर आहे.[१][२][३] नाशिक-इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. या गावापासून कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे. संगमनेर गावापासूनही भंडारदरामार्गे बारी गावास जाता येते.


छायाचित्रे


पहा : कळसूबाईची रांग

संदर्भ

  1. ^ [१] विकिमॅपियावर कळसूबाई
  2. ^ [२] कोर्ट.महा.एनायसी.इन हे संकेतस्थळ
  3. ^ [३] पॅनोरामियो डॉट कॉम या संकेतस्थळावर कळसूबाई शिखराची छायाचित्रे