"गजानन वाटवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
२,९१२ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
}}
 
'''गजानन वाटवे''' ([[जून ८]], [[इ.स. १९१७|१९१७]] - [[एप्रिल २]], [[इ.स. २००९|२००९]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] [[गायक]], [[संगीतकार]] होते. पुण्याच्या चौकाचौकातून गणेशोत्सवाच्या काळात वाटव्यांवे भावगीत गायनाचे कार्यक्रम होत असत. जी.एन. जोशी हे मराठीतील पहिले भावगीत गायक असले तरी त्यांच्या काळातच आलेल्या गजानन वाटवे यांनी महाराष्ट्रात भावगीत या नव्याने जन्माला आलेल्या गायनप्रकाराचा प्रसार केला.
 
==गजानन वाटवे यांची गाजलेली गाणी==
* ऐकलात का हट्ट नवा
* कुणि कोडे माझे उकलिल
* कोणता मानू चंद्रमा
* गगनि उगवला सायंतारा
* गाउ त्यांना आरती
* गेला दर्यापार घरधनी
* घट तिचा रिकामा
* चंद्रावरती दोन गुलाब
* जा रे चंद्रा तुडवित
* जीव तुझा लोभला
* झुंजता रणभूवरी तू
* झुंजुमुंजु झालं चकाकलं
* ती पहा बापुजींची प्राण
* तो म्हणाला सांग ना
* तो सलीम राजपुत्र नर्तकी
* त्या गावी त्या तिथवर
* दारीच्या देवळीत जळो पणति
* दोन धृवांवर दोघे आपण
* नका मारु खडा
* नाखवा वल्हव वल्हव
* निरांजन पडले तबकात
* परिसा हो तुलसी-रामायण
* प्रीत तुझी माझी कुणाला
* फांद्यावरी बांधिले ग
* मस्त रात्र ही मस्त
* मालवल्या नभमंदिरातल्या
* मी निरांजनातील वात
* मोहुनिया तुजसंगे नयन
* मंदिरात आलो तुझ्या
* यमुनाकाठी ताजमहाल
* या धुंद चांदण्यात तू
* राधे तुझा सैल अंबाडा
* वारा फोफावला
* सारेच हे उमाळे आधीच
* साहु कसा वनवास
* सुरांनो जाऊ नका रे
* हळूहळू बोल कृष्णा
* हा नाद ओळखीचा ग
* हीच राघवा हीच
* हे रान चेहर्‍यांचे
 
 
 
 
== संकीर्ण ==
५७,२९९

संपादने

दिक्चालन यादी