"कॅलिफोर्निया विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
छो
→‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
छो (→‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या)
|बॅनर= [[चित्र:Uclogotype.png|220px]]
}}
'''कॅलिफोर्निया विद्यापीठ''' ([[इंग्लिश भाषा|इंग्रजी]] University of California; संक्षेप: यूसी) ही [[अमेरिका|अमेरिकेच्या]] [[कॅलिफोर्निया]] राज्यातील एक मोठी विद्यापीठ प्रणाली आहे. २०१५ साली कॅलिफोर्निया विद्यापीठाचे एकूण १० कॅम्पस राज्यभर पसरले आहेत व त्यांत एकूण २.३८ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इ.स. १८६८ साली [[बर्क्ली]] शहरामध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठाचा पहिला कॅम्पस स्थापन करण्यात आला. आजच्या घडीलासध्या कॅलिफोर्निया विद्यापीठ ही जगातील आघाडीच्या विद्यापीठ प्रणाल्यांपैकी एक मानली जाते. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या १० पैकी ७ कॅम्पस जगातील १०० सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये आहेत. अमेरिकेतील सरकारी अनुदानावर चालणाऱ्या विद्यापीठांमध्ये यूसी बर्क्ली विद्यापीठ पहिल्या तर यूसी लॉस एंजेल्स कॅम्पस दुसऱ्या क्रमांकावर आहे.
 
==कॅम्पस==
४९,३४४

संपादने

दिक्चालन यादी