"मुंबई रोखे बाजार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो →‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Bombay Stock Exchange logo.svg|250 px|इवलेसे|बी.एस.ई.चा लोगो]]
[[चित्र:Bombay Stock Exchange logo.svg|250 px|इवलेसे|बी.एस.ई.चा लोगो]]
[[चित्र:Bombay Stock Exchange 3.jpg|250 px|इवलेसे|मुंबई शेअर बाजाराची [[मुंबई]]मधील दलाल रस्त्त्यावरील इमारत]]
[[चित्र:Bombay Stock Exchange 3.jpg|250 px|इवलेसे|मुंबई शेअर बाजाराची [[मुंबई]]मधील दलाल रस्त्त्यावरील इमारत]]
'''मुंबई शेअर बाजार''' (Bombay Stock Exchange, संक्षेप: बी.एस.ई.) हा [[भारत]] देशाच्या [[मुंबई]] शहरामधील एक [[रोखे बाजार]] आहे. १९७५ साली स्थापन झालेल्या बी.एस.ई.चा बाजार मुल्याबाबतीत [[भारतातील रोखे बाजार|भारतामध्ये]] अव्वल तर जगात ११वा क्रमांक लागतो. आजच्या घडीला सुमारे ५००० पेक्षा अधिक कंपन्या बी.एस.ई.वर [[रोखा|रोखे]] व [[समभाग]]ांची खरेदी विक्री करतात. ऑक्टोबर २०१२ मध्ये ह्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य अंदाजे १,२०३ अब्ज [[अमेरिकन डॉलर]] इतके होते.
'''मुंबई शेअर बाजार''' (Bombay Stock Exchange, संक्षेप: बी.एस.ई.) हा [[भारत]] देशाच्या [[मुंबई]] शहरामधील एक [[रोखे बाजार]] आहे. १९७५ साली स्थापन झालेल्या बी.एस.ई.चा बाजार मुल्याबाबतीत [[भारतातील रोखे बाजार|भारतामध्ये]] अव्वल तर जगात ११वा क्रमांक लागतो. सध्या सुमारे ५००० पेक्षा अधिक कंपन्या बी.एस.ई.वर [[रोखा|रोखे]] व [[समभाग]]ांची खरेदी विक्री करतात. ऑक्टोबर २०१२ मध्ये ह्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य अंदाजे १,२०३ अब्ज [[अमेरिकन डॉलर]] इतके होते.


बी.एस.ई. मध्ये वापरला जाणाऱ्या निर्देशांकाचे [[बी.एस.ई. सेन्सेक्स|सेन्सेक्स]] असे नाव आहे. सेन्सेक्स हा भारतामधील सर्वात महत्त्वाचा निर्देशांक समजला जातो व [[भारताची अर्थव्यवस्था|भारतीय अर्थव्यवस्थेची]] नाडी मानला जातो.
बी.एस.ई. मध्ये वापरला जाणाऱ्या निर्देशांकाचे [[बी.एस.ई. सेन्सेक्स|सेन्सेक्स]] असे नाव आहे. सेन्सेक्स हा भारतामधील सर्वात महत्त्वाचा निर्देशांक समजला जातो व [[भारताची अर्थव्यवस्था|भारतीय अर्थव्यवस्थेची]] नाडी मानला जातो.

०९:३२, ४ जून २०१६ ची आवृत्ती

बी.एस.ई.चा लोगो
मुंबई शेअर बाजाराची मुंबईमधील दलाल रस्त्त्यावरील इमारत

मुंबई शेअर बाजार (Bombay Stock Exchange, संक्षेप: बी.एस.ई.) हा भारत देशाच्या मुंबई शहरामधील एक रोखे बाजार आहे. १९७५ साली स्थापन झालेल्या बी.एस.ई.चा बाजार मुल्याबाबतीत भारतामध्ये अव्वल तर जगात ११वा क्रमांक लागतो. सध्या सुमारे ५००० पेक्षा अधिक कंपन्या बी.एस.ई.वर रोखेसमभागांची खरेदी विक्री करतात. ऑक्टोबर २०१२ मध्ये ह्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य अंदाजे १,२०३ अब्ज अमेरिकन डॉलर इतके होते.

बी.एस.ई. मध्ये वापरला जाणाऱ्या निर्देशांकाचे सेन्सेक्स असे नाव आहे. सेन्सेक्स हा भारतामधील सर्वात महत्त्वाचा निर्देशांक समजला जातो व भारतीय अर्थव्यवस्थेची नाडी मानला जातो.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

गुणक: 18°55′47″N 72°50′01″E / 18.929681°N 72.833589°E / 18.929681; 72.833589 (मुंबई शेअर बाजार)