"स्टार अलायन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छो removed Category:आंतरराष्ट्रीय संघटना; added Category:विमानकंपनी संघटना using HotCat |
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो →top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:Star Alliance Logo.svg|300 px|इवलेसे|स्टार अलायन्सचा लोगो]] |
[[चित्र:Star Alliance Logo.svg|300 px|इवलेसे|स्टार अलायन्सचा लोगो]] |
||
'''स्टार अलायन्स''' ही जगातील सर्वात मोठी [[विमान वाहतूक कंपनी|विमान कंपन्यांची]] संघटना आहे. १४ मे १९९७ साली स्थापन झालेल्या व [[जर्मनी]]च्या [[फ्रांकफुर्ट]] शहरामध्ये मुख्यालय असलेल्या ह्या संघटनेमध्ये |
'''स्टार अलायन्स''' ही जगातील सर्वात मोठी [[विमान वाहतूक कंपनी|विमान कंपन्यांची]] संघटना आहे. १४ मे १९९७ साली स्थापन झालेल्या व [[जर्मनी]]च्या [[फ्रांकफुर्ट]] शहरामध्ये मुख्यालय असलेल्या ह्या संघटनेमध्ये सध्या जगातील २६ विमानकंपन्या सहभागी आहेत. स्टार अलायन्स सदस्य कंपन्यांची रोज एकूण सुमारे १८,००० उड्डाणे होतात व १९० देशांमधील १,२६९ विमानतळांवर विमानसेवा पुरवली जाते. |
||
स्टार अलायन्स ही जगातील तीन विमानसंघटनांपैकी एक असून [[स्कायटीम]] व [[वनवर्ल्ड]] ह्या इतर दोन संघटना आहेत. |
स्टार अलायन्स ही जगातील तीन विमानसंघटनांपैकी एक असून [[स्कायटीम]] व [[वनवर्ल्ड]] ह्या इतर दोन संघटना आहेत. |
०९:३०, ४ जून २०१६ ची आवृत्ती
स्टार अलायन्स ही जगातील सर्वात मोठी विमान कंपन्यांची संघटना आहे. १४ मे १९९७ साली स्थापन झालेल्या व जर्मनीच्या फ्रांकफुर्ट शहरामध्ये मुख्यालय असलेल्या ह्या संघटनेमध्ये सध्या जगातील २६ विमानकंपन्या सहभागी आहेत. स्टार अलायन्स सदस्य कंपन्यांची रोज एकूण सुमारे १८,००० उड्डाणे होतात व १९० देशांमधील १,२६९ विमानतळांवर विमानसेवा पुरवली जाते.
स्टार अलायन्स ही जगातील तीन विमानसंघटनांपैकी एक असून स्कायटीम व वनवर्ल्ड ह्या इतर दोन संघटना आहेत.
सदस्य
सदस्य एअरलाइन | सामील |
---|---|
एड्रिया एअरवेज | 18 November 2004 |
एजियन एअरलाइन्स | 30 June 2010 |
एअर कॅनडा | 14 May 1997 |
एअर चायना | 12 December 2007 |
एअर इंडिया | 11 July 2014 |
एअर न्यू झीलंड | 30 March 1999 |
ऑल निप्पोन एअरवेज | 15 October 1999 |
एशियाना एअरलाइन्स | 28 March 2003 |
ऑस्ट्रियन एअरलाइन्स | 26 March 2000 |
आव्हियांका | 21 June 2012 |
ब्रसेल्स एअरलाइन्स | 9 December 2009 |
कोपा एअरलाइन्स | 21 June 2012 |
क्रोएशिया एअरलाइन्स | 18 November 2004 |
इजिप्तएअर | 11 July 2008 |
इथियोपियन एअरलाइन्स | 13 December 2011 |
ई.व्ही.ए. एअर | 18 June 2013 |
एल.ओ.टी. पोलिश एअरलाइन्स | 26 October 2003 |
लुफ्तान्सा | 14 May 1997 |
स्कँडिनेव्हियन एअरलाइन्स |
14 May 1997 |
षेंचेन एअरलाइन्स | 29 November 2012 |
सिंगापूर एअरलाइन्स | 1 April 2000 |
साउथ आफ्रिकन एअरवेज | 10 April 2006 |
स्विस इंटरनॅशनल एअरलाइन्स | 10 April 2006 |
टी.ए.पी. पोर्तुगाल | 14 March 2005 |
थाई एअरवेज | 14 May 1997 |
तुर्की एअरलाइन्स | 1 April 2008 |
युनायटेड एअरलाइन्स | 14 May 1997 |
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत