"भैदिक कलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
३ बाइट्स वगळले ,  ५ वर्षांपूर्वी
छो
→‎हेही पहा: भाषांतर, replaced: पाहा → पहा
छो (सांगकाम्या: 33 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q149999)
छो (→‎हेही पहा: भाषांतर, replaced: पाहा → पहा)
एखाद्या गणिती [[फल (गणित)|फलाच्या]] [[विकलज|विकलजाचा]] व त्याच्या उपयोजनांचा अभ्यास भैदिक कलनात प्रामुख्याने केला जातो. एखाद्या निर्वाचित मूल्यापाशी फलातील बदलाचा दर, म्हणजेच फलाचे त्या मूल्यापाशी आढळणारे विकलज होय. विकलज निश्चित करण्याच्या या गणिती क्रियेला '''विकलन''' असे म्हणतात. [[भूमिती|भौमितिक]] दृष्ट्या फलाच्या [[आलेख|आलेखावरील]] एखाद्या बिंदूपाशी काढलेल्या स्पर्शरेषेच्या उताराएवढा सदर फलाचा त्या विशिष्ट बिंदूपाशी आढळणारा विकलज असतो.
 
== हेही पाहापहा ==
* [[विकलज]]
 
३८,९११

संपादने

दिक्चालन यादी