Jump to content

"अदिश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्स वगळले ,  ६ वर्षांपूर्वी
छो
→‎हेही पहा: भाषांतर, replaced: पाहा → पहा
No edit summary
छो (→‎हेही पहा: भाषांतर, replaced: पाहा → पहा)
[[गणित]] व [[भौतिकशास्त्र]] यांनुसार, ज्या [[राशी (गणित)|राशीला]] फक्त परिमेय असते, दिशा नसते, अश्या राशीला '''अदिश राशी''' किंवा '''अदिश'''<ref>{{स्रोत पुस्तक | शीर्षक = वैज्ञानिक परिभाषा कोश | संपादक = गो.रा. परांजपे | प्रकाशक = महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ | वर्ष = इ.स. १९६९ | पृष्ठ = २६१ | भाषा = मराठी }}</ref> ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Scalar'', ''स्केलर'' ) असे म्हणतात. सदिश राशीचे परिमेय तिच्या मापनासाठी वापरल्या जाणाऱ्या [[एकक|एककात]] [[सत् अंक|सत् अंकांनी]] दाखवले जाते. [[वस्तुमान]], [[विद्युतरोध]] इत्यादी अदिश राशींचे परिमेय कायम धन चिन्हांकित असते, तर [[तपमान]], [[विद्युत उच्चय]] इत्यादी अदिश राशींचे परिमेय धन किंवा ऋण चिन्हांकित असू शकते.
 
== हेही पाहापहा ==
* [[अदिश गुणाकार]]
 
६५,०९६

संपादने