"अक्षर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१,३२९ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
छो (→‎हेसुद्धा पहा: रिकामे पान साचा, replaced: पाहा → पहा)
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
== हस्ताक्षर ==
* हाताने लिहीलेली अक्षरे "रामचे हस्ताक्षर सुंदर आणि सुवाच्य आहे."
मानव भाग्यशाली आहे की जो आपल्या भाव भावना, आपले संदेश, विचार हस्ताक्षरात लिहून ठेऊ शकतो. आपल्या पुढच्या पिढीपर्यंत हस्ताक्षरात लिहिलेल्या मजकुररूपी ज्ञानाचा ठेवा पोहोचवू शकतो. पूर्वीच्या काळी आज सारखी प्रगती नव्हती. सहाव्या शतकापूर्वी तर कागदाचाही शोध लागलेला नव्हता. हा ज्ञानाचा अखंड स्त्रोत भूर्जपत्रावर लिहून ठेवला जाई. येथूनच हस्ताक्षराला खूप महत्त्व आले. आजच्या संगणक युगात देखील हस्ताक्षरास तितकेच महत्त्व आहे. कितीही प्रगती झालेली असली तरी हस्ताक्षर हे अक्षर म्हणजे अमर राहील यात शंका नाही.
 
=== हस्ताक्षर आणि व्यक्तिमत्व ===
* सही या अर्थाने

संपादन

दिक्चालन यादी