"मुस्तफा कमाल अतातुर्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
ओळ ३५: ओळ ३५:
'''मुस्तफा कमाल अतातुर्क''' किंवा '''केमाल पाशा''' (जन्म: (मान्यतेनुसार) १९ मे १८८१, मृत्यू: १० नोव्हेंबर १९३८) हे [[ओस्मानी साम्राज्य|ओस्मानी]] व [[तुर्कस्तान|तुर्कस्तानी]] लष्करातील अधिकारी, लेखक व तुर्कस्तानचे पहिले राष्ट्रपती होते. केमाल पाशा हा जरी हुकुमशहा असला, तरी त्याचे धोरण लोकशाही, राष्ट्रवाद आणि धर्मनिरपेक्षतेवर आधारलेले होते. त्याने तुर्कस्तानचे आधुनिकीकरण घडवून आणले. तुर्कस्तानची जनता प्रेमाने त्याला ‘अतातुर्क’ म्हणजे ‘तुर्कांचा पिता’ असे संबोधू लागली.

[[चित्र:MustafaKemalAtaturk.jpg|right|thumb|केमाल पाशा]]
[[चित्|right|thumb|केमाल पाशा]]

[[वर्ग:तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष|अतातुर्क, मुस्तफा कमाल]]
[[वर्ग:तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष|अतातुर्क, मुस्तफा कमाल]]

१७:२१, १७ एप्रिल २०१६ ची आवृत्ती

मुस्तफा कमाल अतातुर्क

तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२९ ऑक्टोबर १९२३ – १० नोव्हेंबर १९३८
पुढील इस्मेत इनोउ

तुर्कस्तानचे पंतप्रधान
कार्यकाळ
३ मे १९२० – २४ जानेवारी १९२१
पुढील फेझवी शाकमक

तुर्कस्तानच्या संसदेचे अध्यक्ष
कार्यकाळ
२४ एप्रिल १९२० – २९ ऑक्टोबर १९२३
पुढील फेझवी शाकमक

जन्म १९ मे १८८१
मृत्यू १० नोव्हेंबर १९३८
राष्ट्रीयत्व तुर्की
राजकीय पक्ष कमिटी ऑफ युनियन अ‍ॅन्ड प्रोग्रेस
मागील इतर राजकीय पक्ष रिपब्लिकन पीपल्स पार्टी
पत्नी लतिफे उझाकी
सही मुस्तफा कमाल अतातुर्कयांची सही

मुस्तफा कमाल अतातुर्क किंवा केमाल पाशा (जन्म: (मान्यतेनुसार) १९ मे १८८१, मृत्यू: १० नोव्हेंबर १९३८) हे ओस्मानीतुर्कस्तानी लष्करातील अधिकारी, लेखक व तुर्कस्तानचे पहिले राष्ट्रपती होते. केमाल पाशा हा जरी हुकुमशहा असला, तरी त्याचे धोरण लोकशाही, राष्ट्रवाद आणि धर्मनिरपेक्षतेवर आधारलेले होते. त्याने तुर्कस्तानचे आधुनिकीकरण घडवून आणले. तुर्कस्तानची जनता प्रेमाने त्याला ‘अतातुर्क’ म्हणजे ‘तुर्कांचा पिता’ असे संबोधू लागली.

right|thumb|केमाल पाशा