"बुद्धिबळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
८११ बाइट्स वगळले ,  ५ वर्षांपूर्वी
आख्यायिका काढली. अशा अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत.
(आख्यायिका काढली. अशा अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत.)
 
बुद्धिबळ खेळणाऱ्या संगणकाच्या निर्मितीसाठी संगणकतज्ज्ञ पहिल्यापासून प्रयत्‍नशील होते. त्यामुळेच अलीकडील बुद्धिबळावर संगणकाचा प्रभाव पडलेला दिसतो. [[इ.स. १९९७]] मध्ये [[गॅरी कास्पारोव्ह]] (त्यावेळचा जगज्जेता) आणि [[आय.बी.एम.]] कंपनीचा [[डीप ब्ल्यू]] संगणक यांच्यातील सामन्यातून सर्वांत बुद्धिमान/कुशल माणसाला बुद्धिबळात हरवणारी संगणक-प्रणाली तयार करता येते हे सिद्ध झाले.
 
==आख्यायिका==
या खेळाबाबत एक आख्यायिका प्रसिद्ध आहे:
 
[[लखनौ]]चे एक नबाब वाजीद अली शाह यांनी या खेळापायी रोजच्या राज्यकारभारात दुर्लक्ष केले. राज्यावर शत्रू धडकल्याची माहिती मिळूनसुद्धा ते या खेळातून उठले नाहीत व परिणामी त्यांनी राज्य गमावले. बुद्धिबळातील राजा वाचविण्याच्या नादात ते खरे राज्य गमावून बसले.
 
== नियम ==
१९३

संपादने

दिक्चालन यादी