"अताकामा रेडिओ दुर्बीण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
No edit summary
छो प्रथमेश ताम्हाणे ने लेख अताकामा रेडियो दुर्बीण वरुन अताकामा रेडिओ दुर्बीण ला हलविला
(काही फरक नाही)

१५:२०, २४ मार्च २०१६ ची आवृत्ती

अताकामा रेडिओ दुर्बिण ही जगातील सर्वांत मोठी रेडियो दुर्बीण आहे. चिली देशातील उत्तरेतील अताकामा वाळवंटात असलेल्या या प्रल्कपात १२ मीटर व्यासाचे ६६ अँटेना अवकाशातून येणारे रेडियोतरंग ग्रहण करण्यासाठी उभारण्यात आले आहेत. ०.३ ते ९.६ तरंगलांबीवर ही रेडियो दुर्बिण शोध घेते.