"सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २८: ओळ २८:


== इतिहास ==
== इतिहास ==
पुणे विद्यापीठाची स्थापना झाली, तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातील १२ जिल्हे त्या विद्यापीठाच्या अखत्यारित होते. [[इ.स. १९६४]] मध्ये त्यांतून काही जिल्हे वगळून कोल्हापूर येथे [[शिवाजी विद्यापीठ]] स्थापन झाले. [[इ.स. १९९०]] मध्ये [[धुळे]] व [[जळगाव]] यांसाठी [[उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ]] स्थापन झाले. आता फक्त पुणे, नगर, नाशिक हे तीनच जिल्हे पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतात.
पुणे विद्यापीठाची स्थापना झाली, तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातील १२ जिल्हे त्या विद्यापीठाच्या अखत्यारित होते. [[इ.स. १९६२]] मध्ये त्यांतून काही जिल्हे वगळून कोल्हापूर येथे [[शिवाजी विद्यापीठ]] स्थापन झाले. [[इ.स. १९९०]] मध्ये [[धुळे]] व [[जळगाव]] यांसाठी [[उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ]] स्थापन झाले. आता फक्त पुणे, नगर, नाशिक हे तीनच जिल्हे पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतात.


=== नामांतर ===
=== नामांतर ===

२१:२०, १९ मार्च २०१६ ची आवृत्ती

पुणे विद्यापीठ
ब्रीदवाक्य यः क्रियावान् स पण्डितः
स्थापना इ.स. १९४८
विद्यार्थी १,७०,०००
संकेतस्थळ www.unipune.ernet.in



पुणे विद्यापीठ भारतातील एक प्रसिद्ध आणि अग्रणी विद्यापीठ आहे.

मराठी भाषेच्या व संस्कृतीच्या अभ्यासाठी आणि संशोधनासाठी पुणे विद्यापीठाची स्थापना फेब्रुवारी १०, १९४८ मध्ये झाली. बॅ. डॉ. मुकुंद रामराव जयकर हे पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते.

पुणे विद्यापीठात

  • ४६ शैक्षणिक विभाग
  • ४७४ महाविद्यालये आणि
  • सुमारे साडेपाच लाख विद्यार्थी संख्या आहे.

इतिहास

पुणे विद्यापीठाची स्थापना झाली, तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातील १२ जिल्हे त्या विद्यापीठाच्या अखत्यारित होते. इ.स. १९६२ मध्ये त्यांतून काही जिल्हे वगळून कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठ स्थापन झाले. इ.स. १९९० मध्ये धुळेजळगाव यांसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्थापन झाले. आता फक्त पुणे, नगर, नाशिक हे तीनच जिल्हे पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतात.

नामांतर

इ.स. २००४ साली नामांतर समिती आणि विविध पक्षांनी विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव द्यावे अशी मागणी केली. यासाठी नामांतर समितीने वेळोवेळी आंदोलने केली. विद्यापीठात झालेल्या अधिसभेत सिनेटने नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. हा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. स्त्रीशिक्षणासाठी आपले आयुष्य वेचलेल्या सावित्रीबाई फुले यांचे नाव पुणे विद्यापीठाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. ७ जून २०१४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं. [१]

अध्यासने

पुणे विद्यापीठात २० अध्यासने आहेत.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ आयबीएन लोकमत http://www.ibnlokmat.tv/?p=104234. ३० ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे