"विषुवांश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Ra and dec demo animation small.gif|उजवे|इवलेसे|350px|

[[खगोल|खगोलाच्या]] आतून दिसेल असे '''विषुवांश''' आणि [[डेक्लिनेशन]]. या व्यवस्थेची मुख्य दिशा [[वसंतसंपात]] बिंदू (पिवळा बिंदू), [[खगोलीय विषुववृत्त]] (निळे) आणि [[क्रांतिवृत्त]] (लाल) आहे. विषुवांश या मुख्य दिशेपासून खगोलीय विषुववृत्तावर पूर्वेकडे मोजले जाते.]]
[[खगोलीय विषुववृत्त|खगोलीय विषुववृत्तावर]]<ref group="श">खगोलीय विषुववृत्त ({{lang-en|Celestial Equator - सेलेस्टिअल इक्वेटर}})</ref> [[वसंतसंपात]]<ref group="श">वसंतसंपात ({{lang-en|Vernal Equinox - व्हर्नल इक्विनॉक्स}})</ref> बिंदूपासून पूर्वेकडे असलेले खगोलीय वस्तूच्या (उदा., [[तारा|ताऱ्याच्या]]) [[होरावृत्त|होरावृत्तापर्यंतचे]]<ref group="श">होरावृत्त ({{lang-en|Hour Circle - अवर सर्कल}})</ref> कोनीय अंतर म्हणजे '''विषुवांश''' (इंग्रजी: Right Ascension ('''RA''') - '''राईट असेन्शन'''; चिन्ह: '''α''') होय.<ref name="mw-ra">{{cite encyclopedia | शीर्षक=विषुवांश | encyclopedia=मराठी विश्वकोश | प्रकाशक=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ | ॲक्सेसदिनांक=१० मार्च २०१६| दुवा=https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand16/index.php/component/content/article?id=10331 | लेखक=अ. ना. ठाकूर | आवृत्ती= वेब | volume=खंड १६}}</ref>

१३:५६, १० मार्च २०१६ ची आवृत्ती

खगोलाच्या आतून दिसेल असे विषुवांश आणि डेक्लिनेशन. या व्यवस्थेची मुख्य दिशा वसंतसंपात बिंदू (पिवळा बिंदू), खगोलीय विषुववृत्त (निळे) आणि क्रांतिवृत्त (लाल) आहे. विषुवांश या मुख्य दिशेपासून खगोलीय विषुववृत्तावर पूर्वेकडे मोजले जाते.

खगोलीय विषुववृत्तावर[श १] वसंतसंपात[श २] बिंदूपासून पूर्वेकडे असलेले खगोलीय वस्तूच्या (उदा., ताऱ्याच्या) होरावृत्तापर्यंतचे[श ३] कोनीय अंतर म्हणजे विषुवांश (इंग्रजी: Right Ascension (RA) - राईट असेन्शन; चिन्ह: α) होय.[१]

संदर्भ

  1. ^ अ. ना. ठाकूर. मराठी विश्वकोश. खंड १६ https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand16/index.php/component/content/article?id=10331. १० मार्च २०१६ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

पारिभाषिक शब्दसूचि

  1. ^ खगोलीय विषुववृत्त (इंग्लिश: Celestial Equator - सेलेस्टिअल इक्वेटर)
  2. ^ वसंतसंपात (इंग्लिश: Vernal Equinox - व्हर्नल इक्विनॉक्स)
  3. ^ होरावृत्त (इंग्लिश: Hour Circle - अवर सर्कल)