"विषुवांश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नवीन पान: खगोलीय विषुववृत्तावर<ref group="श">खगोलीय विषुववृ...
 
छो प्रथमेश ताम्हाणे ने लेख राईट असेंशन वरुन विषुवांश ला हलविला
(काही फरक नाही)

१३:२१, १० मार्च २०१६ ची आवृत्ती

खगोलीय विषुववृत्तावर[श १] वसंतसंपात[श २] बिंदूपासून पूर्वेकडे असलेले खगोलीय वस्तूच्या (उदा., ताऱ्याच्या) होरावृत्तापर्यंतचे[श ३] कोनीय अंतर म्हणजे विषुवांश (इंग्रजी: Right Ascension (RA) - राईट असेन्शन; चिन्ह: α) होय.[१]

संदर्भ

  1. ^ अ. ना. ठाकूर. मराठी विश्वकोश. खंड १६ https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand16/index.php/component/content/article?id=10331. १० मार्च २०१६ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

पारिभाषिक शब्दसूचि

  1. ^ खगोलीय विषुववृत्त (इंग्लिश: Celestial Equator - सेलेस्टिअल इक्वेटर)
  2. ^ वसंतसंपात (इंग्लिश: Vernal Equinox - व्हर्नल इक्विनॉक्स)
  3. ^ होरावृत्त (इंग्लिश: Hour Circle - अवर सर्कल)