"जुलै १३" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो →मृत्यू |
छो →विसावे शतक |
||
ओळ १४: | ओळ १४: | ||
* [[इ.स. १८७८|१८७८]] - [[१८७८चा बर्लिनचा तह]] - [[सर्बिया]], [[मॉँटेनिग्रो]] व [[रोमेनिया]] [[ओस्मानी साम्राज्य|ओट्टोमन साम्राज्यातून]] वेगळे झाले. |
* [[इ.स. १८७८|१८७८]] - [[१८७८चा बर्लिनचा तह]] - [[सर्बिया]], [[मॉँटेनिग्रो]] व [[रोमेनिया]] [[ओस्मानी साम्राज्य|ओट्टोमन साम्राज्यातून]] वेगळे झाले. |
||
=== विसावे शतक === |
=== विसावे शतक === |
||
* [[इ.स. १९०८|१९०८]] - [[उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा|ऑलिंपिक स्पर्धांमध्ये]] |
* [[इ.स. १९०८|१९०८]] - [[उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा|ऑलिंपिक स्पर्धांमध्ये]] स्त्रियांना भाग घेण्यास परवानगी. |
||
* [[इ.स. १९०९|१९०९]] - [[कॅनडा]]तील [[कोक्रेन, ऑन्टारियो]] शहराजवळ जमिनीत सोने सापडले. |
* [[इ.स. १९०९|१९०९]] - [[कॅनडा]]तील [[कोक्रेन, ऑन्टारियो]] शहराजवळ जमिनीत सोने सापडले. |
||
* [[इ.स. १९१२|१९१२]] - [[मौलाना अबुल कलाम आझाद]]नी [[अल हिलाल, नियतकालिक|अल हिलाल]] या [[उर्दू भाषा|उर्दू भाषेतील]] नियतकालिकाचे प्रकाशन सुरू केले. |
* [[इ.स. १९१२|१९१२]] - [[मौलाना अबुल कलाम आझाद]]नी [[अल हिलाल, नियतकालिक|अल हिलाल]] या [[उर्दू भाषा|उर्दू भाषेतील]] नियतकालिकाचे प्रकाशन सुरू केले. |
||
ओळ २०: | ओळ २०: | ||
* [[इ.स. १९७७|१९७७]] - [[न्यू यॉर्क]]मधील वीजपुरवठा २५ तास खंडित. अंधारपटात लुटालुट, मारामारी व गुंडगिरीचा सुकाळ. |
* [[इ.स. १९७७|१९७७]] - [[न्यू यॉर्क]]मधील वीजपुरवठा २५ तास खंडित. अंधारपटात लुटालुट, मारामारी व गुंडगिरीचा सुकाळ. |
||
* [[इ.स. १९८३|१९८३]] - [[श्रीलंका|श्रीलंकेत]] वांशिक हत्याकांड. ३,००० तमिळ व्यक्तींची हत्या. ४,००,०००हून अधिक तमिळ व्यक्तींचे [[युरोप]] व [[कॅनडा]] व [[भारत|भारतात]] पलायन. |
* [[इ.स. १९८३|१९८३]] - [[श्रीलंका|श्रीलंकेत]] वांशिक हत्याकांड. ३,००० तमिळ व्यक्तींची हत्या. ४,००,०००हून अधिक तमिळ व्यक्तींचे [[युरोप]] व [[कॅनडा]] व [[भारत|भारतात]] पलायन. |
||
=== एकविसावे शतक === |
=== एकविसावे शतक === |
||
* [[इ.स. २००५|२००५]] - [[पाकिस्तान]]च्या [[घोट्की रेल्वे स्थानक|घोट्की रेल्वे स्थानकात]] तीन रेल्वे गाड्या एकमेकांवर आदळल्या. १५० ठार. |
* [[इ.स. २००५|२००५]] - [[पाकिस्तान]]च्या [[घोट्की रेल्वे स्थानक|घोट्की रेल्वे स्थानकात]] तीन रेल्वे गाड्या एकमेकांवर आदळल्या. १५० ठार. |
२१:४५, ५ मार्च २०१६ ची आवृत्ती
जुलै १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९४ वा किंवा लीप वर्षात १९५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सतरावे शतक
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
- १८३२ - हेन्री रोव स्कूलक्राफ्टने मिसिसिपी नदीचे उगमस्थान शोधले.
- १८६३ - सक्तीच्या सैन्यभरतीविरुद्ध न्यू यॉर्क शहरात दंगा.
- १८७८ - १८७८चा बर्लिनचा तह - सर्बिया, मॉँटेनिग्रो व रोमेनिया ओट्टोमन साम्राज्यातून वेगळे झाले.
विसावे शतक
- १९०८ - ऑलिंपिक स्पर्धांमध्ये स्त्रियांना भाग घेण्यास परवानगी.
- १९०९ - कॅनडातील कोक्रेन, ऑन्टारियो शहराजवळ जमिनीत सोने सापडले.
- १९१२ - मौलाना अबुल कलाम आझादनी अल हिलाल या उर्दू भाषेतील नियतकालिकाचे प्रकाशन सुरू केले.
- १९४१ - दुसरे महायुद्ध - मॉँटेनिग्रोत जर्मन वा इटालियन राजवटीविरुद्ध उठाव.
- १९७७ - न्यू यॉर्कमधील वीजपुरवठा २५ तास खंडित. अंधारपटात लुटालुट, मारामारी व गुंडगिरीचा सुकाळ.
- १९८३ - श्रीलंकेत वांशिक हत्याकांड. ३,००० तमिळ व्यक्तींची हत्या. ४,००,०००हून अधिक तमिळ व्यक्तींचे युरोप व कॅनडा व भारतात पलायन.
एकविसावे शतक
- २००५ - पाकिस्तानच्या घोट्की रेल्वे स्थानकात तीन रेल्वे गाड्या एकमेकांवर आदळल्या. १५० ठार.
- २००६ - इस्रायेलने बैरुत विमानतळावर हल्ला चढवला.
जन्म
- १०० - जुलियस सीझर, रोमन सेनापती व राज्यकर्ता, सीझर (जुलै १२ किंवा जुलै १३).
- १५९० - पोप क्लेमेंट दहावा.
- १६०८ - फर्डिनांड तिसरा, पवित्र रोमन सम्राट.
- १८०८ - पॅट्रिस मॅकमहोन, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
- १९०४ - जे.आर.डी. टाटा, भारतीय उद्योगपती.
- १९४० - पॅट्रिक स्टुअर्ट, इंग्लिश अभिनेता.
- १९४२ - हॅरिसन फोर्ड, अमेरिकन अभिनेता.
- १९४५ - ऍशली मॅलेट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९५३ - लॅरी गोम्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९५४ - रे ब्राइट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९६४ - उत्पल चटर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- ९३९ - पोप लिओ सातवा.
- १६६० - बाजीप्रभू देशपांडे.
- १७६१ - तोकुगावा लेशिगे, जपानी शोगन.
- १७९३ - ज्याँ पॉल मरात, फ्रेंच क्रांतिकारी.
- १९८० - सेरेत्से खामा, बोत्स्वानाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर जुलै १३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जुलै ११ - जुलै १२ - जुलै १३ - जुलै १४ - जुलै १५ - (जुलै महिना)