"विकिपीडिया:यथादृश्यसंपादक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
खूणपताका: अमराठी मजकूर? कृ. मराठी वापरा !!
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ १३: ओळ १३:
या दोन शब्दातील अधीक चपखल आणि सुबोध शब्द कोणता या बद्दल चर्चा पानावर चर्चा करण्याचे स्वागत आहे.
या दोन शब्दातील अधीक चपखल आणि सुबोध शब्द कोणता या बद्दल चर्चा पानावर चर्चा करण्याचे स्वागत आहे.
==हे सुद्धा पहा==
==हे सुद्धा पहा==
{{विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता}}
* [[विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद]] - [[:mw:VisualEditor/Feedback|mediawiki.org]]
* [[विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद]] - [[:mw:VisualEditor/Feedback|mediawiki.org]]
* [[:mw:Help:VisualEditor/User_guide/mr|सदस्य मार्गदर्शक]]
* [[:mw:Help:VisualEditor/User_guide/mr|सदस्य मार्गदर्शक]]

१२:०२, १४ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती



’यथादृश्यसंपादक’ तथा VisualEditor हा एक रिच-टेक्स्ट संपादनाची सोय करणारा मिडियाविकि विस्तारक आहे. [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे.

सध्या विकिपीडियातील अक्षरांतरण ही पद्धत यथादृश्य संपादकात वापरता येते . तुम्ही गुगल क्रोम वापरत असाल तर गुगल इनपुट टूल्स या extension सह यथादृश्यसंपादक वापरू शकता. याखेरीज अन्य पद्धत आपल्याला माहित असल्यास तिचा येथे उल्लेख करा, जेणेकरुन अधिकाधिक नवीन लोकांना यथादृश्यसंपादक वापरता येइल.

यथादृश्य संपादक की जसेदृश्य संपादक

या दोन शब्दातील अधीक चपखल आणि सुबोध शब्द कोणता या बद्दल चर्चा पानावर चर्चा करण्याचे स्वागत आहे.

हे सुद्धा पहा

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्य संपादकात छायाचित्रे (मिडिया), साचे (टेंप्लेट) आणि सारणी (टेबल) या सुविधा समाविष्ट करा या ड्रॉपडाउन मेनुवरून उपलब्ध होतात.

दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)

  • दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)