"ओकायामा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
दुवे
ओळ ४: ओळ ४:


[[वर्ग:जपानमधील शहरे]]
[[वर्ग:जपानमधील शहरे]]
[[वर्ग:ओकायामा]]

११:२९, १० फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

ओकायामा (जपानी:岡山市) हे जपानच्या ओकायामा प्रांताच्या राजधानीचे शहर आहे. चुगोकु प्रदेशात असलेल्या या शहराचा विस्तार ७९० किमी असून त्यात ७,०५,२२४ व्यक्ती राहतात.

ओकायामामधील कोराकु-एन ही जपानी पारंपारिक बाग आहे. पुण्यातील पु.ल. देशपांडे उद्यानाची रचना या बागेवर आधारित आहे.