५७,२९९
संपादने
No edit summary खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? |
No edit summary |
||
| तळटिपा =
}}
'''{{लेखनाव}}''' ([[नोव्हेंबर १]], [[इ.स. १९१८|१९१८]] - [[ऑगस्ट २१]], [[इ.स. २००१|२००१]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] चित्रपटांतील अभिनेते होते. चेहऱ्यावरील भावातुनच विनोद आणि वेदना दाखविणारे कै शरद तळवलकर विनोदी अभिनेता म्हणून अभिनय करतानाच ते दु :खद प्रसंगातही हेलावून टाकणारे त्यांचे भाव चेहऱ्यावर दाखवीत शरद तळवलकर हे नाव मराठी चित्रपटसृष्टीशी निगडित असले तरी त्यांचे स्वतःचे नाट्यवेड हे प्रख्यात होते. शरद तळवलकरांचा जन्म दि. १ नोव्हेंबर
कित्येकदा लहान-मोठी किंवा अगदी पडदा उघडताना ऐनवेळी अशा भूमिका रंगवून त्यांनी आपले नाव नाट्यवर्तुळात सर्वतोमुखी केले. पुढे केशवराव दात्यांच्या ‘नाट्यविकास’ मंडळीत त्यांनी नोकरी केली. ‘छापील संसार’ नावाच्या पहिल्या व्यावसायिक नाटकात त्यांनी काम केले. हा अभिनयाचा छंद जोपासत असताना त्यांनी
विनोदी अभिनेता म्हणून त्यांनी केलेला पहिला चित्रपट होता ‘माझा मुलगा’ तिथून सुरू झालेला विनोदी अभिनेत्याचा प्रवास शेवटपर्यंत सुरूच होता. नाट्य आणि चित्रपट दोन्ही क्षेत्रात त्यांनी आपल्या अभिनयाचा प्रभाव पाडला होता. बालगंधर्वांसारख्या नटश्रेष्ठाबरोबर ‘एकच प्याला’तील रंगवलेली तळीरामाची भूमिका बालगंधर्वांच्या शाबासकीला पात्र ठरली. ‘लग्नाची बेडी’ या नाटकातला गोकर्ण शरद तळवलकरांनी आपल्या ठसकेबाज शैलीत रंगवून अविस्मरणीय केला. पुणे आकाशवाणी केंद्रावर नाट्यनिर्माते म्हणून केलेले त्यांचे कार्य मोलाचे होते. त्यांच्या काळातील नभोनाट्ये हा श्रोत्यांच्या आवडीचा विषय होता. ‘कलाकार’ ही नाट्यसंस्था त्यांनी उभारली. ▼
मुंबईचा जावई या चित्रपटात त्यांनी केलेली भूमिका वास्तवाशी निगडीत खूपच सुंदर होती अतिशय बोलक्या चेह-याचा हा विनोदी कलावंत ज्याला नाट्यसृष्टीत मानाचा समजला जाणारा ‘विष्णुदास भावे’ पुरस्काराने गौरविले गेले.▼
▲विनोदी अभिनेता म्हणून त्यांनी केलेला पहिला चित्रपट होता ‘माझा मुलगा’ तिथून सुरू झालेला विनोदी अभिनेत्याचा प्रवास शेवटपर्यंत सुरूच होता. नाट्य आणि चित्रपट दोन्ही
▲मुंबईचा जावई या चित्रपटात त्यांनी केलेली भूमिका वास्तवाशी
== चित्रपट ==
! width="30%"| सहभाग
|-
|
|-
| [[
|-▼
| [[गौराचा नवरा, चित्रपट|गौराचा नवरा]] || १९८८ || मराठी || अभिनय▼
|-
| घरकुल || १९७० || मराठी || अभिनय
| चुडा तुझा सावित्रीचा || १९७१ || मराठी || अभिनय
|-
|
▲|-
|-
| [[धूमधडाका, चित्रपट|धूमधडाका]] || १९८५ || मराठी || अभिनय
| [[नवरे सगळे गाढव, चित्रपट|नवरे सगळे गाढव]] || १९८२ || मराठी || अभिनय
|-
|
|-▼
| [[मुंबईचा जावई, चित्रपट|मुंबईचा जावई]] || १९७० || मराठी || अभिनय
|-
| [[राणीनं डाव जिंकला, चित्रपट|राणीनं डाव जिंकला]] || १९८३ || मराठी || अभिनय
|-
|
▲|-
▲| [[गौराचा नवरा, चित्रपट|गौराचा नवरा]] || १९८८ || मराठी || अभिनय
|}
|
संपादने