"धर्मानंद दामोदर कोसंबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३१: ओळ ३१:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
[[आचार्य]] '''धर्मानंद दामोदर कोसंबी''' ([[ऑक्टोबर ९]], [[इ.स. १८७६|१८७६]] - [[जून २४]], [[इ.स. १९४७|१९४७]]; [[सेवाग्राम]], [[ब्रिटिश भारत]]) हे एक [[बौद्ध धर्म|बौद्ध धर्माचे]] व [[पाली|पाली भाषेचे]] अभ्यासक व [[मराठी भाषा|मराठी]] लेखक होते. यांनी [[श्रीलंका|श्रीलंकेत]] जाऊन तेथील विद्योदय विद्यापीठात बौद्ध धर्माचा व तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. तसेच [[म्यानमार|म्यानमारात]] (ब्रम्हदेशात) जाऊन त्‍यांनी [[बर्मी भाषा|बर्मी भाषेतील]] बौद्ध साहित्याचा तौलनिक अभ्यास केला. [[मराठा|मराठी]] गणितज्ञ व इतिहासकार [[दामोदर धर्मानंद कोसंबी]] हे त्‍यांचे पुत्र, आणि डॉ. [[मीरा कोसंबी]] या त्यांच्या नात होत.
[[आचार्य]] '''धर्मानंद दामोदर कोसंबी''' ([[ऑक्टोबर ९]], [[इ.स. १८७६|१८७६]] - [[जून २४]], [[इ.स. १९४७|१९४७]]; [[सेवाग्राम]], [[ब्रिटिश भारत]]) हे एक [[बौद्ध धर्म|बौद्ध धर्माचे]] व [[पाली|पाली भाषेचे]] अभ्यासक व [[मराठी भाषा|मराठी]] लेखक होते. यांनी [[श्रीलंका|श्रीलंकेत]] जाऊन तेथील विद्योदय विद्यापीठात बौद्ध धर्माचा व तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. तसेच [[म्यानमार|म्यानमारात]] (ब्रम्हदेशात) जाऊन त्‍यांनी [[बर्मी भाषा|ब्रह्मी भाषेतील]] बौद्ध साहित्याचा तौलनिक अभ्यास केला. [[मराठा|मराठी]] गणितज्ञ व इतिहासकार [[दामोदर धर्मानंद कोसंबी]] हे त्‍यांचे पुत्र, आणि डॉ. [[मीरा कोसंबी]] या त्यांच्या नात होत.


== प्रकाशित साहित्य ==
== प्रकाशित साहित्य ==
ओळ ३८: ओळ ३८:
! पुस्तकाचे शीर्षक !! वर्ष (इ.स.) !! भाषा !! विषय/वर्णन
! पुस्तकाचे शीर्षक !! वर्ष (इ.स.) !! भाषा !! विषय/वर्णन
|-
|-
| जातककथा || || मराठी || बुद्धकथा
| भगवान बुद्ध || इ.स. १९४० || मराठी<br />(तसेच अन्य भाषांमध्ये अनुवादित) || बुद्धचरित्रात्मक ग्रंथ
|-
|-
| निवेदन || || मराठी || आत्मचरित्र
| निवेदन || || मराठी || आत्मचरित्र
|-
| भगवान बुद्ध || इ.स. १९४० || मराठी<br />(तसेच अन्य भाषांमध्ये अनुवादित) || बुद्धचरित्रात्मक ग्रंथ
|-
|-
| बोधि-सत्व (नाटक) || || मराठी<br /> || नाटक
| बोधि-सत्व (नाटक) || || मराठी<br /> || नाटक

०१:२९, १७ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती

धर्मानंद कोसंबी
धर्मानंद दामोदर कोसंबी
जन्म ऑक्टोबर ९, इ.स. १८७६
मृत्यू जून २४, इ.स. १९४७
सेवाग्राम, ब्रिटिश भारत
राष्ट्रीयत्व मराठी, भारतीय
कार्यक्षेत्र समाजशास्त्र, साहित्य
भाषा मराठी
विषय बौद्ध तत्त्वज्ञान,
पाली भाषा
अपत्ये दामोदर धर्मानंद कोसंबी

आचार्य धर्मानंद दामोदर कोसंबी (ऑक्टोबर ९, १८७६ - जून २४, १९४७; सेवाग्राम, ब्रिटिश भारत) हे एक बौद्ध धर्माचेपाली भाषेचे अभ्यासक व मराठी लेखक होते. यांनी श्रीलंकेत जाऊन तेथील विद्योदय विद्यापीठात बौद्ध धर्माचा व तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. तसेच म्यानमारात (ब्रम्हदेशात) जाऊन त्‍यांनी ब्रह्मी भाषेतील बौद्ध साहित्याचा तौलनिक अभ्यास केला. मराठी गणितज्ञ व इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी हे त्‍यांचे पुत्र, आणि डॉ. मीरा कोसंबी या त्यांच्या नात होत.

प्रकाशित साहित्य

पुस्तकाचे शीर्षक वर्ष (इ.स.) भाषा विषय/वर्णन
जातककथा मराठी बुद्धकथा
निवेदन मराठी आत्मचरित्र
भगवान बुद्ध इ.स. १९४० मराठी
(तसेच अन्य भाषांमध्ये अनुवादित)
बुद्धचरित्रात्मक ग्रंथ
बोधि-सत्व (नाटक) मराठी
नाटक
विसुद्दीमग्ग पाली
पाली ग्रंथ

बाह्य दुवे

  • (इंग्रजी भाषेत) http://www.kamat.com/kalranga/itihas/kosambi.htm. १ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)