"इंग्रजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
छो Pywikibot v.2 |
||
ओळ २१: | ओळ २१: | ||
| {{IPA|ɛ}} || [[:en:Open-mid front unrounded vowel]] || र्हस्व ए|| r'''e'''d|| e, ea, a, ai, ay. |
| {{IPA|ɛ}} || [[:en:Open-mid front unrounded vowel]] || र्हस्व ए|| r'''e'''d|| e, ea, a, ai, ay. |
||
|- |
|- |
||
| {{IPA|æ}} || [[:en:Near-open front unrounded vowel]] || |
| {{IPA|æ}} || [[:en:Near-open front unrounded vowel]] ||ॲ || c'''a'''t|| a |
||
|- |
|- |
||
| {{IPA|ɒ}} || [[:en:Open back rounded vowel]] || र्हस्व ऑ|| h'''o'''t||o, ua, au, ou, ow |
| {{IPA|ɒ}} || [[:en:Open back rounded vowel]] || र्हस्व ऑ|| h'''o'''t||o, ua, au, ou, ow |
१६:५३, ११ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती
इंग्लंड देशात राहणार्या लोकांना इंग्रज म्हणतात, आणि त्यांच्या भाषेला इंग्रजी. संस्कृतमध्ये इंग्रजीला आंग्लभाषा म्हणत असल्याने मराठीसह अनेक भार्तीय भाषांमध्ये इंग्रजी भाषा ही आंग्लभाषा म्हणूनही ओळखली जाते. इंग्रजी भाषा (इंग्लिश) ही पश्चिम जर्मेनिक भाषाकुळातील एक भाषा आहे. ही भाषा अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड ह्या देशांमध्ये प्रमुख भाषा आहे. ( अमेरिकन संयुक्त संस्थानांमध्ये इंग्लिश प्रमुख भाषा असली करी तिला राज्यघटना अथवा इतर कोणत्याही कायद्याद्वारे अधिकृत भाषेचा दर्जा नाही. कॅनडामध्ये इंग्लिश व फ्रेंच ह्या दोन अधिकृत भाषा आहेत.) कित्येक देशांची दुसरी भाषा व शासकीय भाषा आहे. जगभरात सर्वांत जास्त शिकवल्या जाणार्या व समजल्या जाणार्या भाषांत इंग्लिश भाषेची गणना होते.
३५ कोटी लोकांची इंग्रजी ही मातॄभाषा आहे तर जवळजवळ १५ कोटी लोकांची दुसरी भाषा. जगभरात सुमारे १०० कोटी लोक या भाषेत साक्षर आहेत. इंग्रजी ही विज्ञान-तंत्रज्ञान, व्यापार, इंटरनेटसह अनेक विषयात अत्यंत समॄद्ध आहे.
इंग्लिश ही पश्चिम-जर्मेनिक भाषा आहे. अँग्लो-सॅक्सन कुळातील जुन्या इंग्लिश भाषेपासून इंग्लिश भाषेची उत्पत्ती झाली आहे. इंग्लिशची मुळे जर्मेनिक भाषांत आहे व व्याकरण जुन्या इंग्लिशचे आहे. ब्रिटिश साम्राज्यातून पसरलेल्या इंग्लिश भाषेला आंतरराष्ट्रीय महत्त्व अमेरिकेची संयुक्त संस्थाने महासत्ता झाल्यामुळे आले. जागतीकरणामुळे इंग्लिशचे महत्त्व अनन्यसाधारण झाले आहे. संपर्क, रोजगार, शिक्षण इत्यादींकरता इंग्लिशचे किमान ज्ञान असणे गरजेचे आहे. भारत हा इंग्लिश ही दुसरी भाषा असणारा महत्त्वाचा देश आहे व भारतीय इंग्लिश ही इंग्लिशची एक बोलीभाषा म्हणून ओळखली जाते.
स्वर
व्यंजने
bilabial ओष्ठ्य | Labiodental दन्त्योष्ठ्य | dental दन्त्य | alveolar वर्त्स्य | post- alveolar परा-वर्त्स |
palatal तालव्य | velar कण्ठ्य | glottal काकल्य | |
---|---|---|---|---|---|---|---|---|
plosive स्पर्श | p प b ब | t *त--ट d द--ड | k क g ग | |||||
nasal अनुनासिक | m म | n न | ŋ ङ | |||||
flap उत्क्षिप्त | ɾ र | |||||||
fricative संघर्षी | f फ़ v व्ह | θ थ ð द | s स z ज़ | ʃ श ʒ झ | h ह | |||
affricate स्पर्श-संघर्षी | tʃ च dʒ ज | |||||||
en:approximant अर्धस्वर | w *व | ɹ र | j य | |||||
lateral approximant पार्श्विक | l ल, ɫ ल |
इथे * चा अर्थ हा उच्चार साधारणपणे इंग्रजी भाषेत वापरला जात नाही.
ध्वनि-अक्षर संबंध
IPA | इंग्लिश अक्षर |इतर भाषात | |
---|---|---|
p | p | |
b | b | |
t | t, th (rarely) thyme, Thames | th thing ( African-American, New York) |
d | d | th that ( African-American, New York) |
k | c (+ a, o, u, consonants), k, ck, ch, qu (rarely) conquer, kh (in foreign words) | |
g | g, gh, gu (+ a, e, i), gue (final position) | |
m | m | |
n | n | |
ŋ | n (before g or k), ng | |
f | f, ph, gh (final, infrequent) laugh, rough | th thing (many forms of English used in England) |
v | v | th with ( en:Cockney, en:Estuary English) |
θ | th : there is no obvious way to identify which is which from the spelling. | |
ð | ||
s | s, c (+ e, i, y), sc (+ e, i, y) | |
z | z, s (finally or occasionally medially), |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |