"सांगली लोकसभा मतदारसंघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो →‎हे सुद्धा पहा: शुद्धलेखन, replaced: पाहा → पहा, हेसुद्धा → हे सुद्धा
ओळ १६२: ओळ १६२:
{{Election box end}}
{{Election box end}}


==हे सुद्धा पहा==
==हेसुद्धा पाहा==
*[[भारतीय लोकसभा मतदारसंघ सूची]]
*[[भारतीय लोकसभा मतदारसंघ सूची]]



०६:५९, ७ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती

सांगली हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या सांगली जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१ एस.डी. पाटील काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ जी.टी. गोटखिंडे काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० अण्णासाहेब गोटखिंडे काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ शालनी व्ही. पाटील
वसंतराव पाटील
काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ प्रकाशबापु वसंतराव पाटील काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ प्रकाशबापु वसंतराव पाटील काँग्रेस(आय)
दहावी लोकसभा १९९१-९६ प्रकाशबापु वसंतराव पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ मदन पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी लोकसभा १९९८-९९ मदन पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ प्रकाशबापु वसंतराव पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौदावी लोकसभा २००४-२००९ प्रकाशबापु वसंतराव पाटील(२००४-२००६)
प्रतीक पाटील (२००६-)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ प्रतीक पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ संजयकाका पाटील भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-

निवडणूक निकाल

सामान्य मतदान २००९: सांगली
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस प्रतीक पाटील ३,७८,६२० ४८.७४
अपक्ष अजित घोरपडे ३,३८,८३७ ४३.६२
बसपा जावेद पटेल ११,७९३ १.५२
स्वतंत्र भारत पक्ष अशोक माने ८,०८० १.०४
अपक्ष सिद्धेश्वर भोसले ७,३२८ ०.९४
अपक्ष शब्बीर अंसारी ५,२२१ ०.६७
अपक्ष मारुती वागारे ४,९५८ ०.६४
राष्ट्रीय समाज पक्ष महादेव वाघमारे ४,७९८ ०.६२
अपक्ष शामराव कदम ३,९२६ ०.५१
अपक्ष दत्तात्रय पांढरे २,९०६ ०.३७
अपक्ष प्रवीण कावाथेकर २,८८७ ०.३७
अपक्ष गणपती कांबळे २,५८८ ०.३३
अपक्ष बालेखान मुलानी २,५२५ ०.३३
भारिप बहुजन महासंघ मनोहर खेडकर २,३६३ ०.३
बहुमत ३९,७८३ ५.१२
मतदान ७,७६,८३०
काँग्रेस पक्षाने विजय राखला बदलाव

[१]

२०१४ लोकसभा निवडणुका

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस प्रतीक पाटील
आम आदमी पार्टी समीना खान
भाजप संजय पाटील
बहुमत
मतदान

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ

बाह्य दुवे