"ओडिआ भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो →‎हे सुद्धा पहा: शुद्धलेखन, replaced: पाहा → पहा, हेसुद्धा → हे सुद्धा
ओळ २०: ओळ २०:
'''उडिया''' ही [[भारत]] देशाच्या [[ओडिशा]] राज्यामधील प्रमुख [[भाषा]] आहे. आजच्या घडीला सुमारे ३.३ कोटी लोक उडिया भाषक आहेत. [[भारताचे संविधान|भारताच्या संविधानामधील]] आठव्या अनुसूचीनुसार उडिया ही [[भारताच्या अधिकृत भाषा|भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी]] एक आहे. ओडिशा राज्यामधील ८३.३ टक्के लोक ओडिया भाषिक आहेत.

== हे सुद्धा पहा ==
== हेसुद्धा पाहा ==
* [[जगातील भाषांची यादी]]
* [[जगातील भाषांची यादी]]
{{विस्तार}}
{{विस्तार}}

०६:५५, ७ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती

उडिया
ଓଡ଼ିଆ
स्थानिक वापर भारत
प्रदेश ओरिसा, झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड
लोकसंख्या ३.३ कोटी
भाषाकुळ
लिपी उडिया लिपी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर भारत ध्वज भारत
भाषा संकेत
ISO ६३९-१ or
ISO ६३९-२ ori
ISO ६३९-३ ori

उडिया ही भारत देशाच्या ओडिशा राज्यामधील प्रमुख भाषा आहे. आजच्या घडीला सुमारे ३.३ कोटी लोक उडिया भाषक आहेत. भारताच्या संविधानामधील आठव्या अनुसूचीनुसार उडिया ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. ओडिशा राज्यामधील ८३.३ टक्के लोक ओडिया भाषिक आहेत.

हे सुद्धा पहा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत