"हंबीरराव मोहिते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{इतिहासलेखन}}
{{इतिहासलेखन}}
हंबीरराव मोहिते (मृत्यू : इ.स. १६७४) हे शिवाजीचे एक सरदार होते. छत्रपती [[शिवाजी महाराज]] यांनी [[हंसाजी मोहिते]] यांना ''हंबीरराव'' हा किताब देऊन आपल्या सेनेचे प्रमुख [[सेनापती]] म्हणू. नेमले. [[छत्रपती शिवाजी महाराज]] यांच्या राज्यभिषेकानंतर लगेच हंबीरराव मोहित्यांना हिंदवी स्वराज्याचा सेनापती घोषित करण्यात आले.
हंबीरराव मोहिते (नेमणूक : इ.स. १६७४) हे शिवाजीचे एक सरदार होते. छत्रपती [[शिवाजी महाराज]] यांनी [[हंसाजी मोहिते]] यांना ''हंबीरराव'' हा किताब देऊन आपल्या सेनेचे प्रमुख [[सेनापती]] म्हणून. नेमले. बहलोलखानाशी लढताना प्रतापराव गुजर २४ मे १६७४ रोजी मरण पावल्याने हंबीररावांची त्यांच्या जागी नेमणूक झाली.

महाराजांच्या द्वितीय पत्‍नी [[सोयराबाई]] या हंबीरराव मोहित्यांच्या भगिनी होत्या. हंबीररावांच्या कन्यका [[ताराबाई|महाराणी ताराबाई]] ह्या [[छत्रपती राजाराम|राजाराम]] महाराजांच्या पत्‍नी होत्या.
महाराजांच्या द्वितीय पत्‍नी [[सोयराबाई]] या हंबीरराव मोहित्यांच्या भगिनी होत्या. हंबीररावांच्या कन्यका [[ताराबाई|महाराणी ताराबाई]] ह्या [[छत्रपती राजाराम|राजाराम]] महाराजांच्या पत्‍नी होत्या.
ओळ ६: ओळ ६:
==पराक्रमी हंबीररावांची तरवार==
==पराक्रमी हंबीररावांची तरवार==
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची [[तलवार]] [[प्रतापगड|प्रतापगडावरील]] भवानी माता मंदिरातील वीसमोर ठेवलेली आहे. या तलवारीवर चांदणीच्या आकाराचे सहा शिक्के (नॉचेस) दिसून येतात. [[अफझलखान|अफझलखानाशी]] झालेल्या लढाईत सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी ६ तासात ६०० शत्रूंना मारले. म्हणजे ३६० मिनिटांत ६०० शत्रू मारले. त्या काळात शिवाजी महाराजांनी चालू केलेल्या प्रथेप्रमाणे एखाद्या सैनिकाने एकाच [[लढाई]]त १०० शत्रू मारले तर त्या मावळ्याच्या तलवारीवर एक खूण उमटवली जाई.. सरसेनापती हंबीरराव मोहित्यांच्या तलवारीवर ६ खुणा आहेत. असा पराक्रम फार दुर्मीळ आहे. भवानी मातेसमोर ठेवलेल्या या तलवारीची भवानी मातेसोबत पूजा केली जाते.{{संदर्भ हवा}}

==पुस्तक==
* सेनापती हंबीरराव मोहिते (चरित्र - लेखक डॉ. सदाशिव शिवदे)

== हेसुद्धा पाहा ==
== हेसुद्धा पाहा ==

२३:४९, २ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती

हंबीरराव मोहिते (नेमणूक : इ.स. १६७४) हे शिवाजीचे एक सरदार होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हंसाजी मोहिते यांना हंबीरराव हा किताब देऊन आपल्या सेनेचे प्रमुख सेनापती म्हणून. नेमले. बहलोलखानाशी लढताना प्रतापराव गुजर २४ मे १६७४ रोजी मरण पावल्याने हंबीररावांची त्यांच्या जागी नेमणूक झाली.

महाराजांच्या द्वितीय पत्‍नी सोयराबाई या हंबीरराव मोहित्यांच्या भगिनी होत्या. हंबीररावांच्या कन्यका महाराणी ताराबाई ह्या राजाराम महाराजांच्या पत्‍नी होत्या.

पराक्रमी हंबीररावांची तरवार

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार प्रतापगडावरील भवानी माता मंदिरातील वीसमोर ठेवलेली आहे. या तलवारीवर चांदणीच्या आकाराचे सहा शिक्के (नॉचेस) दिसून येतात. अफझलखानाशी झालेल्या लढाईत सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी ६ तासात ६०० शत्रूंना मारले. म्हणजे ३६० मिनिटांत ६०० शत्रू मारले. त्या काळात शिवाजी महाराजांनी चालू केलेल्या प्रथेप्रमाणे एखाद्या सैनिकाने एकाच लढाईत १०० शत्रू मारले तर त्या मावळ्याच्या तलवारीवर एक खूण उमटवली जाई.. सरसेनापती हंबीरराव मोहित्यांच्या तलवारीवर ६ खुणा आहेत. असा पराक्रम फार दुर्मीळ आहे. भवानी मातेसमोर ठेवलेल्या या तलवारीची भवानी मातेसोबत पूजा केली जाते.[ संदर्भ हवा ]

पुस्तक

  • सेनापती हंबीरराव मोहिते (चरित्र - लेखक डॉ. सदाशिव शिवदे)

हेसुद्धा पाहा