"हंबीरराव मोहिते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
२,००० बाइट्स वगळले ,  ६ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
हंबीररावांच्या कन्यका [[ताराबाई|महाराणी ताराबाई]] ह्या [[छत्रपती राजाराम|राजाराम]] महाराजांच्या पत्नी होत्या.
 
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची [[तलवार]] [[प्रतापगड|प्रतापगडावरील]] भवानी मातेच्या मंदीरातील भवानी मातेच्या समोर ठेवलेली आहे. या तलवारीला येथे ठेवायचे कारण म्हणजे [[अफझलखान|अफझलखानाशी]] झालेल्या लढाईत सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी केलेला पराक्रमामुळे त्या तलवारीला मंदिरात ठेवले आहे. या लढाईत त्यांनी ६तासात ६०० शत्रूंना मारले.म्हणजे 360 मिनीटात 600 शत्रू मारले. ह्या तलवारीवर सहा चांदणीच्या आकाराचे शिक्के दिसून येतात. त्या काळात शिवाजी महाराजांनी प्रथा चालू केली होती. एखाद्या मावळयांने १०० शत्रू एकाच [[लढाई]]त मारले तर त्या मावळयांच्या तलवारीवर शिक्का उमटवला जायचा. सरसेनापती हंबीरराव मोहितेच्या तलवारीवर ६ शिक्के आहेत. असा पराक्रम कोणीही गाजवू शकला नाही. ही तलवार भवानी मातेच्या समोर ठेवलेली आहे. भवानी मातेसोबत या तलवारीची पूजा केली जाते.{{संदर्भ हवा}}
 
== हेसुद्धा पाहा ==
२,६७०

संपादने

दिक्चालन यादी