"चिंतामणराव कोल्हटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
 
==कारकीर्द==
त्यांना नाटके वाचण्याची आणि करण्याची अतिशय आवड होती. ते महाराष्ट्र नाटक मंडळीतकोल्हटकर [[इ.स. १९११]]मध्ये [[महाराष्ट्र नाटक मंडळी]]त दाखल झाले आणि पुढच्याच वर्षी ते ’भरत[[भरत नाटक मंडळी’तमंडळी]]त गेले. [[इ.स. १९१४]] मध्ये ते ’किर्लोस्कर[[किर्लोस्कर नाटक मंडळी’तमंडळी]]. आलेतेथे आणित्यांना त्यांचाप्रसिद्धी भाग्योदय झालामिळाली. १९१८मध्ये त्यांनी [[दीनानाथ मंगेशकर|दीनानाथ मंगेशकरांच्या]] भागीदारीत त्यांनी ’बलवंत[[बलवंत नाटक कंपनी’कंपनी]] काढली. त्यानंतर त्यांनी नाट्यक्षेत्रात अनेकप्रकारची विविधकामे भूमिका पार पाडल्याकेली. अगदी होतकरू नटापासून सुरुवात करून मग प्रमुख भूमिका केल्या.
 
'''चिंतामणरावकोल्हटकरांनी कोल्हटकरांच्याभूमिका भूमिकांनी गाजलेली नाटके :'''केलेली पुण्यप्रभाव, राजसंन्यास, भावबंधन, वगैरे. नाटके 'प्रसिद्ध झाली. [[वेड्यांचा बाजार']] हे [[राम गणेश गडकरी]] यांचे अपूर्ण नाटक पुढे चिंतामणराव कोल्हटकर यांनीत्यांनी पूर्ण केले.
 
मराठी[[इ.स. संगीत१९३३]]च्या रंगभूमीसुमारास जेव्हामराठी घसरणीलासंगीत लागलीरंगभूमीला त्याप्रेक्षकांचा सुमारासप्रतिसाद म्हणजेकमी [[इ.सझाला.{{दुजोरा १९३३]]हवा}} मध्येतेव्हा चितामणरावांनी चित्रपटांत काम करायला सुरुवात केली. त्यांची [[वसंतसेना (मराठी चित्रपट)|वसंतसेना]] ([[इ.स. १९४२|इ. स. १९४२]]) या चित्रपटातली शकाराची भूमिका गाजली. पुढे त्यांनी [[गंगाधरपंत लोंढे]] यांच्या ’राजाराम[[राजाराम संगीत मंडळी’तमंडळी]]त प्रवेश केला आणि परत नाटकांतून कामे करायला सुरुवात केली. पुढे ते [[मो.ग. रांगणेकर|मो.ग. रांगणेकरांच्या]] ’नाट्यनिकेतन’मध्ये[[नाट्यनिकेतन]]मध्ये गेले. अखेरीस त्यांनी '[[ललित कला कुंज']] नावाची स्वतःची नाटक मंडळी काढली. या कंपनीनेच [[पु.ल. देशपांडे]] यांना उदयास आणले.{{दुजोरा हवा}}
 
चिंतामणराव कोल्हटकरांनी मराठीबरोबरच[[मराठी]]बरोबरच [[हिंदी]] आणि [[उर्दू ]] नाटकांतही भूमिका केल्या आहेत. पुण्यप्रभाव या नाटकातील त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांचा मुंबईच्या[[मुंबई]]च्या पोलीस आयुक्तांनी सत्कार केला होता. त्यांचे विविधढंगी काम पाहून [[जवाहरलाल नेहरूंमीनेहरू|जवाहरलाल नेहरूंनी]] त्यांना बहुरूपी म्हणून नावाजले होते.{{संदर्भ हवा}} त्यामुळेच चिंतामणरावांनी आपल्या आत्मचरित्राला ’बहुरूपी’”[[बहुरूपी (पुस्तक)|बहुरूपी]] हे नाव दिले आहे. त्यांनी लिहिलेल्या '[[माझे नाटककार' (पुस्तक)|माझे नाटककार]] या पुस्तकात तत्कालीन नाट्यलेखकांच्या व्यक्तिरेखा वर्णिल्या आहेत. त्यांनी लिहिलेले पुण्यावतार हे पाच-अंकी नाटक [[इ. स. १९६६]] मध्ये मुंबईच्या [[आंतरनाट्य]] या संस्थेने रंगमंचावर आणले होते. जवळजवळ ५० वर्षे त्यांचा रंगभूमीवरील कलाकारांशी कधी नाटककार म्हणून, कधी नट म्हणून तर कधी दिग्दर्शक म्हणून संबंध येत गेला.
 
त्यांचा मुलगा [[चित्तरंजन कोल्हटकर]] (जन्महेसुद्धा : १५-१-१९२३; मृत्यू: २५-१-२००९) हे गाजलेले नट चिंतामणरावांचे सुपुत्रनाट्यअभिनेते होते.
 
==नाट्यसंमेलनांचे अध्यक्ष==

दिक्चालन यादी