Jump to content

"ज्यू धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९५ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (Bot: Migrating 2 langlinks, now provided by Wikidata on d:Q9268)
छोNo edit summary
[[तनाख]] (हिब्रू बायबल) हा ज्यू धर्मामधील तीन प्रमुख ग्रंथांचे ([[तोराह]], नेव्हीम व केतुव्हिम) एकत्रित रूप आहे. [[सिनेगॉग]] हे ज्यू लोकांचे प्रार्थनास्थळ असून [[रॅबाय]] हा ज्यू धर्मोपदेशक आहे. [[चानुका]] ह्या ज्यू धर्मामधील एक मोठा सण आहे.
 
ज्यू लोकांच्या चळवळीला [[ज्यूवाद]] तर ज्यू धर्मीय लोकांचा तिरस्कार अथवा द्वेष करणार्‍या तत्वाला [[ज्यूविरोध]] (अँटीसेमेटिझम) असे संबोधतात.
 
 
==बाह्य दुवे==
३०,०७०

संपादने