"विमेन्स टेनिस असोसिएशन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
 
ओळ ३: ओळ ३:
==क्रमवारी==
==क्रमवारी==
एटीपीप्रमाणे डब्ल्यूटीए देखील महिलांची जागतिक क्रमवारी निर्माण करते.
एटीपीप्रमाणे डब्ल्यूटीए देखील महिलांची जागतिक क्रमवारी निर्माण करते.
{{col-begin}}

{{col-2}}
{{:विमेन्स टेनिस असोसिएशन/क्रमवारी ९ जून २०१४}}
{{विद्यमान महिला एकेरी टेनिस क्रमवारी}}
{{col-2}}
{{विद्यमान महिला दुहेरी टेनिस क्रमवारी}}
{{col-end}}


==संदर्भ==
==संदर्भ==

१०:५९, १४ सप्टेंबर २०१५ ची नवीनतम आवृत्ती

विमेन्स टेनिस असोसिएशन अथवा डब्ल्यूटीए (इंग्लिश: Women's Tennis Association (WTA)) ही व्यावसायिक महिला टेनिसपटूंची एक संघटना आहे. डब्ल्यूटीएची स्थापना बिली जीन किंगने १९७३ साली केली. एटीपी (व्यावसायिक पुरुष टेनिसपटूंची संघटना) प्रमाणे डब्ल्यूटीए सर्व महिला टेनिस स्पर्धांचे आयोजन करते. डब्ल्यूटीएचे मुख्यालय अमेरिकेच्या सेंट पीटर्सबर्ग शहरात असून युरोपातील लंडन तर आशियातील बीजिंग येथे मुख्य कार्यालये आहेत.

क्रमवारी[संपादन]

एटीपीप्रमाणे डब्ल्यूटीए देखील महिलांची जागतिक क्रमवारी निर्माण करते.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "WTA Rankings (singles)" (PDF). wtatennis.com. WTA Tour, Inc.
  2. ^ "WTA Rankings (singles)" (PDF). wtatennis.com. WTA Tour, Inc.

बाह्य दुवे[संपादन]