"सर्वेपल्ली राधाकृष्णन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
मशिन अनुवादीत भाग माहिती अगदीच अयोग्य पद्धतीने देत असल्याने काढून टाकला
No edit summary
ओळ ४३: ओळ ४३:
| तळटीपा =
| तळटीपा =
}}
}}
''{{लेखनाव}}''' हे भारताचे माजी [[राष्ट्रपती]] व नामांकीत शिक्षणतज्ञ हाते. डॉ {{लेखनाव}} हे भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. त्यांच्या कार्यकाळ (इ.स. १९५२ - इ.स. १९६२) आहे. त्यांचा जन्म दक्षिण भारतात [[तिरुत्तनि]] या ठिकाणी झाला, जे चेन्नई (मद्रास) पासून उत्तर-पूर्वेला ६४ किमी आहे. यांचा जन्मदिवस ([[५]] [[सप्टेंबर]]) शिक्षक-दिन म्हणून साजरा केला जातो.
''{{लेखनाव}}''' हे भारताचे माजी [[राष्ट्रपती]] व नामांकीत शिक्षणतज्ञ हाते. डॉ {{लेखनाव}} ([[०५ सप्टेंबर]] [[१८८८]] - [[१७ एप्रिल]] [[१९७५]]) हे भारताचे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. त्यांच्या कार्यकाळ (इ.स. १९५२ - इ.स. १९६२)असा आहे. त्यांचा जन्म दक्षिण भारतात [[तिरुत्तनि]] या ठिकाणी झाला, जे चेन्नई (मद्रास) पासून उत्तर-पूर्वेला ६४ किमी आहे. यांचा जन्मदिवस ([[५]] [[सप्टेंबर]]) शिक्षक-दिन म्हणून साजरा केला जातो.


'पाश्चात्य जगताला [[भारतीय चिद्वाद |भारतीय चिद्वादा]]चा तात्त्विक परिचय करून देणारा वसाहतकाल पूर्वकालीन महत्वाचा विचारवंत' म्हणून राधाकृष्णन यांना ओळखले जाते.भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार आणि म्हणून ते ऑक्सफर्डमध्ये नावाजले गेले. त्यांच्या कार्याचे महत्व जाणून ऑक्सफर्ड विद्यापीठाने 'राधाकृष्णन मेमोरियल बिक्वेस्ट' हा पुरस्कार ठेवला आहे.<ref>http://www.orinst.ox.ac.uk/administration/trust_funds/radhakrishnan_memorial_bequest.html</ref>.

राधाकृष्णन यांच्या जीवनात प्रमुख तीन प्रश्न होते. पहिला प्रश्न असा की, नीतिमान पण चिकित्सक, विज्ञानोन्मुख पण अध्यात्मप्रवण असा नवा माणूस कसा निर्माण करता येईल? या दृष्टीने शिक्षणाचा काही उपयोग होऊ शकेल का? दुसरा प्रश्न असा होता की, प्राचीन भारतीय तत्त्वचिंतन सर्व जगाला आधुनिक भाषाशैलीत, आधुनिक पद्धतीने कसे समजावून सांगता येईल? भारतीय तत्त्वचिंतनाचे वैभव जगाला नेमकेपणाने कसे सांगावे? कसे पटवून द्यावे? तिसरा प्रश्न असा होता की; मानव जातीचे भवितव्य घडवण्यासाठी सांस्कृतिक संचिताचा उपयोग किती?'कुणाशीही ते याच तीन प्रश्नांच्या अनुरोधाने बोलत असे नरहर कुरुंदकर लिहितात.<ref>[[नरहर कुरुंदकर]]व्यक्तिवेध</ref>

==भारतरत्न==
१९५४:'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित.

==ग्रंथ संपदा==
राधाकृष्णन यांचे ग्रंथलेखन<ref>http://www.uramamurthy.com/srk_phil.html</ref>
# The Ethics of Vedanta and Its Metaphysical Presuppositions (1908)
# Essentials of Psychology (1912)
# The Philosophy of Rabindranath Tagore (1918)
# The Reign of Religion in Contemporary Philosophy (1920)
# Indian Philosophy - Volume I (1923)
# The Hindu View of Life (1926)
# Indian Philosophy - Volume II (1927)
# The Religion We Need (1928)
# Kalki or the Future of Civilization (1929)
# An Idealist View of Life (Hibbert Lectures) (1932)
# East and West in Religion (1933)
# The Heart of Hindustan (1936)
# Freedom and Culture (1936)
# Contemporary Indian Philosophy (1936)
# Religion in Transition (1937)
# Gautama, the Buddha (British Academy Lectures) (1938)
# Eastern Religions and Western Thought (1939)
# Mahatma Gandhi (Essays and Reflections on his Life and Work) (1939)
# India and China (1944)
# Education, Politics and War (A collection of addresses) (1944)
# Is this Peace ? (1945)
# Religion and Society (Kamala Lectures) (1947)
# The Bhagavadgita (1948)
# Great Indians (1949)
# The Dhammapada (1950)
# An Anthology (Of Radhakrishnan Writings) (1952)
# The Religion of the Spirit and World's Need: Fragments of a Confession (1952)
# History of Philosophy in Eastern and Western (2 Vols.) (1952)
# The Principal upaniShads (1953)
# East and West: Some Reflections (First series in Bently Memorial Lectures) (1955)
# Recovery of Faith (1956)
# Occasional Speeches and Writings - Vol I (1956), Vol II (1957)
# A Source Book in Indian Philosophy (1957)
# The brahma sutra: The Philosophy of Spiritual Life (1960)
# The Concept of Man (1960)
# Fellowship of Faiths (Opening address to the Center for the Study of World Religions, Harvard) (1961)
# Occasional Speeches [July 1959 - May 1962] (1963)
# President Radhakrishnan's Speeches and Writings 1962-1964 (1965)
# On Nehru (1965)
# Religion in a Changing World (1967)
# President Radhakrishnan's Speeches and Writings 1964-1967 (1969)
# Radhakrishnan Reader: An Anthology (1969)
# The Creative Life (1975)
# Living with a Purpose (1977)
# True Knowledge (1978)
# Indian Religions (1979)
# Towards a New World (1980)


== संदर्भ आणि नोंदी ==
== संदर्भ आणि नोंदी ==

२०:०७, ५ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

सर्वपल्ली राधाकृष्णन

कार्यकाळ
मे १३, इ.स. १९६२ – मे १३, इ.स. १९६७[१]
मागील राजेंद्र प्रसाद
पुढील झाकीर हुसेन

कार्यकाळ
१९५२ – १९६२

जन्म सप्टेंबर ५, इ.स. १८८८
तिरुततनी, तमिळनाडू तील एक छोटे शहर, दक्षिण भारत
मृत्यू एप्रिल १७, इ.स. १९७५
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी सिवाकामुअम्मा
अपत्ये पाच मुली व एक पुत्र, सर्वपल्ली गोपाल
व्यवसाय राजनितिज्ञ, तत्त्वज्ञ, प्राध्यापक
धर्म वेदांत (हिंदू)

सर्वेपल्ली राधाकृष्णन' हे भारताचे माजी राष्ट्रपती व नामांकीत शिक्षणतज्ञ हाते. डॉ सर्वेपल्ली राधाकृष्णन (०५ सप्टेंबर १८८८ - १७ एप्रिल १९७५) हे भारताचे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. त्यांच्या कार्यकाळ (इ.स. १९५२ - इ.स. १९६२)असा आहे. त्यांचा जन्म दक्षिण भारतात तिरुत्तनि या ठिकाणी झाला, जे चेन्नई (मद्रास) पासून उत्तर-पूर्वेला ६४ किमी आहे. यांचा जन्मदिवस ( सप्टेंबर) शिक्षक-दिन म्हणून साजरा केला जातो.

'पाश्चात्य जगताला भारतीय चिद्वादाचा तात्त्विक परिचय करून देणारा वसाहतकाल पूर्वकालीन महत्वाचा विचारवंत' म्हणून राधाकृष्णन यांना ओळखले जाते.भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार आणि म्हणून ते ऑक्सफर्डमध्ये नावाजले गेले. त्यांच्या कार्याचे महत्व जाणून ऑक्सफर्ड विद्यापीठाने 'राधाकृष्णन मेमोरियल बिक्वेस्ट' हा पुरस्कार ठेवला आहे.[२].

राधाकृष्णन यांच्या जीवनात प्रमुख तीन प्रश्न होते. पहिला प्रश्न असा की, नीतिमान पण चिकित्सक, विज्ञानोन्मुख पण अध्यात्मप्रवण असा नवा माणूस कसा निर्माण करता येईल? या दृष्टीने शिक्षणाचा काही उपयोग होऊ शकेल का? दुसरा प्रश्न असा होता की, प्राचीन भारतीय तत्त्वचिंतन सर्व जगाला आधुनिक भाषाशैलीत, आधुनिक पद्धतीने कसे समजावून सांगता येईल? भारतीय तत्त्वचिंतनाचे वैभव जगाला नेमकेपणाने कसे सांगावे? कसे पटवून द्यावे? तिसरा प्रश्न असा होता की; मानव जातीचे भवितव्य घडवण्यासाठी सांस्कृतिक संचिताचा उपयोग किती?'कुणाशीही ते याच तीन प्रश्नांच्या अनुरोधाने बोलत असे नरहर कुरुंदकर लिहितात.[३]

भारतरत्न

१९५४:'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित.

ग्रंथ संपदा

राधाकृष्णन यांचे ग्रंथलेखन[४]

  1. The Ethics of Vedanta and Its Metaphysical Presuppositions (1908)
  2. Essentials of Psychology (1912)
  3. The Philosophy of Rabindranath Tagore (1918)
  4. The Reign of Religion in Contemporary Philosophy (1920)
  5. Indian Philosophy - Volume I (1923)
  6. The Hindu View of Life (1926)
  7. Indian Philosophy - Volume II (1927)
  8. The Religion We Need (1928)
  9. Kalki or the Future of Civilization (1929)
  10. An Idealist View of Life (Hibbert Lectures) (1932)
  11. East and West in Religion (1933)
  12. The Heart of Hindustan (1936)
  13. Freedom and Culture (1936)
  14. Contemporary Indian Philosophy (1936)
  15. Religion in Transition (1937)
  16. Gautama, the Buddha (British Academy Lectures) (1938)
  17. Eastern Religions and Western Thought (1939)
  18. Mahatma Gandhi (Essays and Reflections on his Life and Work) (1939)
  19. India and China (1944)
  20. Education, Politics and War (A collection of addresses) (1944)
  21. Is this Peace ? (1945)
  22. Religion and Society (Kamala Lectures) (1947)
  23. The Bhagavadgita (1948)
  24. Great Indians (1949)
  25. The Dhammapada (1950)
  26. An Anthology (Of Radhakrishnan Writings) (1952)
  27. The Religion of the Spirit and World's Need: Fragments of a Confession (1952)
  28. History of Philosophy in Eastern and Western (2 Vols.) (1952)
  29. The Principal upaniShads (1953)
  30. East and West: Some Reflections (First series in Bently Memorial Lectures) (1955)
  31. Recovery of Faith (1956)
  32. Occasional Speeches and Writings - Vol I (1956), Vol II (1957)
  33. A Source Book in Indian Philosophy (1957)
  34. The brahma sutra: The Philosophy of Spiritual Life (1960)
  35. The Concept of Man (1960)
  36. Fellowship of Faiths (Opening address to the Center for the Study of World Religions, Harvard) (1961)
  37. Occasional Speeches [July 1959 - May 1962] (1963)
  38. President Radhakrishnan's Speeches and Writings 1962-1964 (1965)
  39. On Nehru (1965)
  40. Religion in a Changing World (1967)
  41. President Radhakrishnan's Speeches and Writings 1964-1967 (1969)
  42. Radhakrishnan Reader: An Anthology (1969)
  43. The Creative Life (1975)
  44. Living with a Purpose (1977)
  45. True Knowledge (1978)
  46. Indian Religions (1979)
  47. Towards a New World (1980)

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ भारत के पूर्व राष्ट्रपति (हिंदी भाषेत). २६ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.
  2. ^ http://www.orinst.ox.ac.uk/administration/trust_funds/radhakrishnan_memorial_bequest.html
  3. ^ नरहर कुरुंदकरव्यक्तिवेध
  4. ^ http://www.uramamurthy.com/srk_phil.html
मागील:
डॉ. राजेंद्र प्रसाद
भारतीय राष्ट्रपती
मे १३, इ.स. १९६२मे १३, इ.स. १९६७
पुढील:
झाकीर हुसेन

'