"जमशेदपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट शहर
'''जमशेदपुर''' [[भारत|भारताच्या]] [[झारखंड]] राज्यातील एक शहर आहे.
| नाव = जमशेदपूर
| स्थानिक =
| चित्र = Sakchi_Golchakkar.jpg
| चित्र_वर्णन =
| ध्वज =
| चिन्ह =
| नकाशा१ = झारखंड
| नकाशा२ = भारत
| pushpin_label_position =
| देश = भारत
| राज्य = [[झारखंड]]
| जिल्हा = [[पूर्व सिंगभूम जिल्हा]]
| स्थापना =
| महापौर =
| क्षेत्रफळ = १५०
| उंची =
| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या = ६,३१,३६४
| घनता = ४२००
| महानगर_लोकसंख्या = १३,३९,४३८
| वेळ = [[भारतीय प्रमाणवेळ]]
| वेब =
|latd = 22 |latm = 47 |lats = |latNS = N
|longd = 86 |longm = 12 |longs = |longEW = E
}}
[[चित्र:Sayajirao Gaekwad III, Maharaja of Baroda, 1919.jpg|इवलेसे|उजवे|जमशेदपूरचे संस्थापक [[जमशेदजी टाटा]]]]
'''जमशेदपूर''' हे [[भारत|भारताच्या]] [[झारखंड]] राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. जमशेदपूर शहर झारखंडच्या आग्नेय भागात [[पश्चिम बंगाल]] व [[ओडिशा]] राज्यांच्या सीमेजवळ वसले आहे व ते राजधानी [[रांची]]च्या १३०० किमी आग्नेयेस स्थित आहे. २०११ साली जमशेदपूरची लोकसंख्या सुमारे १३.४ लाख होती व ते भारतामधील ३५व्या क्रमांकाचे मोठे शहर होते.



हे शहर [[पूर्व सिंगभूम जिल्हा|पूर्व सिंगभूम जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे.
१९व्या शतकाच्या अखेरीस प्रसिद्ध भारतीय उद्योगपती [[जमशेदजी टाटा]] ह्यांनी आपल्या नव्या [[टाटा स्टील|लोखंड उत्पादन]] कारखान्यासाठी ह्या जागेची निवड केली. १६ फेब्रुवारी १९१२ रोजी येथून स्टीलचे उत्पादन सुरू झाले. १९१९ मध्ये लॉर्ड चेम्सफर्डने ह्या शहराचे नाव ''जमशेदपूर'' असे ठेवले. आजही ३ मार्च हा जमशेदजी टाटांचा जन्मदिवस येथे स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो.

==वाहतूक==
[[सोनारी विमानतळ]] शहराच्या वायव्य भागात स्थित आहे परंतु आजच्या घडीला येथून प्रवासी सेवा कार्यरत नाही. [[टाटानगर रेल्वे स्थानक]] [[भारतीय रेल्वे]]च्या [[दक्षिण पूर्व रेल्वे]] क्षेत्रामधील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून येथे दररोज अनेक गाड्या थांबतात.

[[राष्ट्रीय महामार्ग ३२]] जमशेदपूरला [[दिल्ली]]-[[कोलकाता]]दरम्यान धावणाऱ्या [[राष्ट्रीय महामार्ग २]] सोबत तर [[राष्ट्रीय महामार्ग ३३]] [[रांची]]सोबत जोडतो.

==हेही पहा==
*[[जमशेदपूर (लोकसभा मतदारसंघ)]]

==बाह्य दुवे==
*[http://www.jamshedpur.nic.in/ अधिकृत संकेतस्थळ]


[[वर्ग:झारखंडमधील शहरे]]
[[वर्ग:झारखंडमधील शहरे]]
[[वर्ग:जमशेदपूर| ]]
[[वर्ग:पूर्व सिंगभूम जिल्हा]]
[[वर्ग:पूर्व सिंगभूम जिल्हा]]
[[वर्ग:जमशेदपूर]]

१४:०३, २४ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

जमशेदपूर
भारतामधील शहर


जमशेदपूर is located in झारखंड
जमशेदपूर
जमशेदपूर
जमशेदपूरचे झारखंडमधील स्थान
जमशेदपूर is located in भारत
जमशेदपूर
जमशेदपूर
जमशेदपूरचे भारतमधील स्थान

गुणक: 22°47′N 86°12′E / 22.783°N 86.200°E / 22.783; 86.200

देश भारत ध्वज भारत
राज्य झारखंड
जिल्हा पूर्व सिंगभूम जिल्हा
क्षेत्रफळ १५० चौ. किमी (५८ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ६,३१,३६४
  - घनता ४,२०० /चौ. किमी (११,००० /चौ. मैल)
  - महानगर १३,३९,४३८
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


जमशेदपूरचे संस्थापक जमशेदजी टाटा

जमशेदपूर हे भारताच्या झारखंड राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. जमशेदपूर शहर झारखंडच्या आग्नेय भागात पश्चिम बंगालओडिशा राज्यांच्या सीमेजवळ वसले आहे व ते राजधानी रांचीच्या १३०० किमी आग्नेयेस स्थित आहे. २०११ साली जमशेदपूरची लोकसंख्या सुमारे १३.४ लाख होती व ते भारतामधील ३५व्या क्रमांकाचे मोठे शहर होते.


१९व्या शतकाच्या अखेरीस प्रसिद्ध भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा ह्यांनी आपल्या नव्या लोखंड उत्पादन कारखान्यासाठी ह्या जागेची निवड केली. १६ फेब्रुवारी १९१२ रोजी येथून स्टीलचे उत्पादन सुरू झाले. १९१९ मध्ये लॉर्ड चेम्सफर्डने ह्या शहराचे नाव जमशेदपूर असे ठेवले. आजही ३ मार्च हा जमशेदजी टाटांचा जन्मदिवस येथे स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो.

वाहतूक

सोनारी विमानतळ शहराच्या वायव्य भागात स्थित आहे परंतु आजच्या घडीला येथून प्रवासी सेवा कार्यरत नाही. टाटानगर रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व रेल्वे क्षेत्रामधील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून येथे दररोज अनेक गाड्या थांबतात.

राष्ट्रीय महामार्ग ३२ जमशेदपूरला दिल्ली-कोलकातादरम्यान धावणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग २ सोबत तर राष्ट्रीय महामार्ग ३३ रांचीसोबत जोडतो.

हेही पहा

बाह्य दुवे