"नेपाळी (निःसंदिग्धीकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) No edit summary |
छो Rahuldeshmukh101 ने लेख नेपाळी वरुन नेपाळी (नि:संदिग्धीकरण) ला हलविला: (नि:संदिग्धीकरण) |
||
(काही फरक नाही)
|
१३:१७, २० ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती
नेपाळी अर्थात:
- नेपाळी लोकं,
- नेपाळी भाषा, इंडो-आर्य गटातील भाषा जी खास्कुरा, गोरखाली किंवा पर्बतीया म्हणून ओळखली जाते. ही नेपाळची राजभाषा आहे.
- नेपाळ भाषा, चिनी-तिबेटी गटातील भाषा जी नावेरी, नेपाल भासा किंवा नेवाः भाये म्हणून ओळखली जाते. ही नेपाळची राजभाषा नाही.