"आव्हियों" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 67 langlinks, now provided by Wikidata on d:Q6397
छो →‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा
ओळ ३६: ओळ ३६:
येथील ऐतिहासिक वास्तूंसाठी आव्हियोंचे नाव [[युनेस्को]]च्या [[जागतिक वारसा स्थान]] यादीत दाखल झाले आहे.
येथील ऐतिहासिक वास्तूंसाठी आव्हियोंचे नाव [[युनेस्को]]च्या [[जागतिक वारसा स्थान]] यादीत दाखल झाले आहे.


== हेही पहा ==
== हे सुद्धा पहा ==
*[[आव्हियों पोपशाही]]
*[[आव्हियों पोपशाही]]



०४:३२, ११ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

आव्हियों
Avignon
फ्रान्समधील शहर


चिन्ह
आव्हियों is located in फ्रान्स
आव्हियों
आव्हियों
आव्हियोंचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 43°57′N 4°49′E / 43.950°N 4.817°E / 43.950; 4.817

देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर
विभाग व्हॉक्ल्युझ
क्षेत्रफळ ६४.८ चौ. किमी (२५.० चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ९४,७८७
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ


आव्हियों हे फ्रान्समधील एक ऐतिहासिक शहर आहे. हे शहर फ्रान्सच्या दक्षिण भागातील व्हॉक्ल्युझ विभागामध्ये रोन नदीच्या काठावर वसले असून ह्याची लोकसंख्या ९४,७८७ इतकी आहे.

पोपचे शहर ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आव्हियों येथे मध्य युगातील इ.स. १३०९ ते इ.स. १३७८ ह्या सालांदरम्यान पोपचे येथे वास्तव्य असे. खालील सात पोप आव्हियों येथे राहिले होते.

अकरावा ग्रेगरी निघन पावल्यानंतर पुढील पोप अर्बन सहावा ह्याने रोम येथेच राहणे पसंद केले व पोपची गादी पुन्हा एकदा रोममध्ये गेली.

येथील ऐतिहासिक वास्तूंसाठी आव्हियोंचे नाव युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत दाखल झाले आहे.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: