"मुंबई रोखे बाजार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ १८: ओळ १८:
[[वर्ग:मुंबई]]
[[वर्ग:मुंबई]]
[[वर्ग:भारतातील रोखे बाजार]]
[[वर्ग:भारतातील रोखे बाजार]]
[[वर्ग:मुंबईतील इमारती]]

०५:१०, १ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

बी.एस.ई.चा लोगो
मुंबई शेअर बाजाराची मुंबईमधील दलाल रस्त्त्यावरील इमारत

मुंबई शेअर बाजार (Bombay Stock Exchange, संक्षेप: बी.एस.ई.) हा भारत देशाच्या मुंबई शहरामधील एक रोखे बाजार आहे. १९७५ साली स्थापन झालेल्या बी.एस.ई.चा बाजार मुल्याबाबतीत भारतामध्ये अव्वल तर जगात ११वा क्रमांक लागतो. आजच्या घडीला सुमारे ५००० पेक्षा अधिक कंपन्या बी.एस.ई.वर रोखेसमभागांची खरेदी विक्री करतात. ऑक्टोबर २०१२ मध्ये ह्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य अंदाजे १,२०३ अब्ज अमेरिकन डॉलर इतके होते.

बी.एस.ई. मध्ये वापरला जाणाऱ्या निर्देशांकाचे सेन्सेक्स असे नाव आहे. सेन्सेक्स हा भारतामधील सर्वात महत्त्वाचा निर्देशांक समजला जातो व भारतीय अर्थव्यवस्थेची नाडी मानला जातो.

हेही पहा

बाह्य दुवे

गुणक: 18°55′47″N 72°50′01″E / 18.929681°N 72.833589°E / 18.929681; 72.833589 (मुंबई शेअर बाजार)