"हरियाणा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ १४: ओळ १४:
विधानसभा_संख्या=९०|
विधानसभा_संख्या=९०|
नेता_पद_१= {{AutoLink|हरियाणाचे राज्यपाल|राज्यपाल}}|
नेता_पद_१= {{AutoLink|हरियाणाचे राज्यपाल|राज्यपाल}}|
नेता_नाव_१ =ए.आर. किडवाई |
नेता_नाव_१ = ए.आर. किडवाई |
नेता_पद_२ = {{AutoLink|हरियाणाचे मुख्यमंत्री|मुख्यमंत्री}} |
नेता_पद_२ = {{AutoLink|हरियाणाचे मुख्यमंत्री|मुख्यमंत्री}} |
नेता_नाव_२=भुपिंदर सिंग हुडा |
नेता_नाव_२= मनोहर लाल खट्टर |
स्थापित_दिनांक=[[११ जानेवारी]] [[इ.स १९६६|१९६६]]
स्थापित_दिनांक=[[११ जानेवारी]] [[इ.स १९६६|१९६६]]
क्षेत्रफळ_एकूण =44212 |
क्षेत्रफळ_एकूण =44212 |

१४:४०, २९ जुलै २०१५ ची आवृत्ती

  ?हरियाणा
ਹਰਿਆਣਾ
भारत
—  राज्य  —
Map

२९° ११′ ३७.१७″ N, ७६° १९′ २८.५१″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
राजधानी चंदिगढ
मोठे शहर फरीदाबाद
जिल्हे २०
लोकसंख्या
घनता
२,१०,८२,९८९ (१६ वे) (२००१)
• ४७७/किमी
भाषा हिंदीपंजाबी
राज्यपाल ए.आर. किडवाई
मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर
स्थापित ११ जानेवारी १९६६

क्षेत्रफळ_एकूण =44212

विधानसभा (जागा) एकसदनी (९०)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-HR
संकेतस्थळ: हरियाणा सरकारचे संकेतस्थळ
हरियाणा चिन्ह

हरियाणा हे भारताच्या उत्तर भागातील एक प्रमुख व प्रगत राज्य आहे. या राज्याचे क्षेत्रफळ ४४,२१२ चौ.किमी आहे. हरियाणाची लोकसंख्या २,५३,५३,०८१ एवढी आहे. हिंदी ही हरियाणाची प्रमुख भाषा आहे. चंदीगड ही हरियाणा व पंजाब या दोन राज्यांची संयुक्त राजधानी आहे. हरियाणाची साक्षरता ७६.६४ टक्के आहे. गहू, ज्वारी, जव, ऊस ही येथील प्रमुख पिके आहेत. महाभारत काळात कौरवपांडव यांच्यात हरियाणा येथील कुरुक्षेत्र या ठिकाणी भीषण युद्ध झाले होते.

इतिहास

भूगोल

जिल्हे

यावरील विस्तृत लेख पहा - हरियाणामधील जिल्हे

हरियाणा राज्यात १९ जिल्हे आहेत.


चित्र:Pgims.jpg

बाह्य दुवे

General
Government