"पॉल सॅम्युअलसन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
४ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छोNo edit summary
छोNo edit summary
}}
 
'''पॉल एंथोनी सॅम्युअलसन''' ([[मे १५]], [[इ.स. १९१५|१९१५]] - [[डिसेंबर १३]], [[इ.स. २००९|२००९]]<ref name="WebMIT">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://web.mit.edu/newsoffice/2009/obit-samuelson-1213.html |शीर्षक=Nobel-winning economist Paul A. Samuelson dies at age 94}}</ref>) हे एक अमेरीकन अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांना त्यांच्या अर्थशास्त्रातील योगदानासाठी [[इ.स. १९७०]] चे [[अर्थशास्त्रातील नोबल पारितोषिक]] देण्यात आले होते. अर्थशास्त्र विषयात नोबल पारितोषिक मिळवणारे ते पहिलेच अमेरिकन होते.<ref name="WebMIT"/> त्यांना आधुनिक अर्थशास्त्राचे जनक असेही संबोधले जाते.<ref>Parker, Randall E. Reflections on the Great Depression, Edward Elgar Publ. (2002) pg. 25</ref>
 
==जीवनवृत्त==
३०,०६३

संपादने

दिक्चालन यादी