"आर्तुरो तोस्कानिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१,७७४ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (वर्ग:फक्त चित्र असलेली पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.)
 
[[चित्र:Toscanini5Arturo Toscanini 1.jpg|thumb|right|आर्तुरो तोस्कानिनी]]
'''आर्तुरो तोस्कानिनी''' ({{lang-it|Arturo Toscanini}}; २५ मार्च १८६७, [[पार्मा]] − १६ जानेवारी १९५७, [[न्यू यॉर्क शहर]]) हा एक [[इटली|इटालियन]] [[संगीतकार]] होता. विसाव्या शतकातील सर्वोत्तम संगीतकारांपैकी एक मानला जात असलेल्या तोस्कानिनीने आपली कारकिर्द [[मिलान]]मध्ये सुरू केली. लवकरच तो प्रसिद्धीच्या वाटेवर चालू लागला. इटलीचा [[फॅसिझम|फॅसिस्ट]] हुकुमशहा [[बेनितो मुसोलिनी]]ने तोस्कानिनीचा ''जगातील सर्वश्रेष्ठ संगीतकार'' असा गौरव केला होता. [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धापूर्वी]] तोस्कानिनीने [[अमेरिका|अमेरिकेमध्ये]] पलायन केले व तो [[न्यू यॉर्क शहर]]ामध्ये स्थायिक झाला. येथे त्याने रेडियोवर संगीत देण्यास सुरूवात केली.
<div style="clear:both;" />
{{विस्तार}}
 
==बाह्य दुवे==
[[वर्ग:इटालियन संगीतकार|तोस्कानिनी, आर्तुरो]]
*[http://www.allmusic.com/artist/q57138 व्यक्तिचित्र]
[[वर्ग:फक्त चित्र असलेली पाने]]
{{कॉमन्स वर्ग|Arturo Toscanini|{{लेखनाव}}}}
 
{{DEFAULTSORT:तोस्कानिनी, आर्तुरो}}
[[वर्ग:इ.स. १८६७ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९५७ मधील मृत्यू]]
[[वर्ग:इटालियन संगीतकार|तोस्कानिनी, आर्तुरो]]
२८,६५२

संपादने

दिक्चालन यादी