२९४
संपादने
Sankalpdravid (चर्चा | योगदान) |
Marathipremi (चर्चा | योगदान) छो (→अशोक सराफ लेख: new section) |
||
:महाराष्ट्र एक्सप्रेस, बर्याच दिवसांनी दिसलात! छान वाटलं. :)
:--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] ०८:५२, २१ ऑगस्ट २००७ (UTC)
== अशोक सराफ लेख ==
नमस्कार,
तुमचे दोन संदेश मी आत्ता वाचले. त्यानुसार सराफ यांचा लेखही पाहिला. आता लेख खूपच परिपूर्ण वाटतो आहे, अभिनंदन. मी फारच त्रोटक माहिती चढवली होती. असो.
मला सध्या प्रकृतिकारणास्तव इंटरनेट वापरणे शक्य होत नाहीये. परिणाम, मराठी चित्रपट विषयक भर टाकणेसुद्धा कित्येक दिवसांत माझ्याकडून झाले नाहीये. क्षमस्व.
जमेल तेव्हा विकीवर परत येईनच.
[[सदस्य:Marathipremi|Marathipremi]] १७:४२, १३ सप्टेंबर २००७ (UTC)मराठीप्रेमी
|
संपादने