"सेंट लॉरेन्स नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
रुपांतरण त्रूटी दूर केली.
छोNo edit summary
ओळ १०: ओळ १०:
| लांबी_किमी = १,१९७
| लांबी_किमी = १,१९७
| देश_राज्ये_नाव = {{ध्वजचिन्ह|अमेरिका}} [[न्यूयॉर्क]]<br />{{ध्वजचिन्ह|कॅनडा}} [[ऑन्टारियो]], [[क्वेबेक]]
| देश_राज्ये_नाव = {{ध्वजचिन्ह|अमेरिका}} [[न्यूयॉर्क]]<br />{{ध्वजचिन्ह|कॅनडा}} [[ऑन्टारियो]], [[क्वेबेक]]
| उपनदी_नाव =
| उपनदी_नाव = [[ओटावा नदी]]
| मुख्यनदी_नाव =
| मुख्यनदी_नाव =
| सरासरी_प्रवाह_घनमी_प्रतिसे = १६,८००
| सरासरी_प्रवाह_घनमी_प्रतिसे = १६,८००
ओळ १८: ओळ १८:
}}
}}
[[चित्र:Grlakes lawrence map-en.svg|right|thumb|300 px|उत्तर अमेरिकेच्या नकाशावर [[ग्रेट लेक्स]] व सेंट लॉरेन्स नदी]]
[[चित्र:Grlakes lawrence map-en.svg|right|thumb|300 px|उत्तर अमेरिकेच्या नकाशावर [[ग्रेट लेक्स]] व सेंट लॉरेन्स नदी]]
'''सेंट लॉरेन्स नदी''' ({{lang-en|Saint Lawrence River}}; {{lang-fr|fleuve Saint-Laurent}}) ही [[उत्तर अमेरिका|उत्तर अमेरिकेतील]] [[ऑन्टारियो सरोवर|ऑन्टारियो]] ह्या [[भव्य सरोवरे|भव्य सरोवराला]] [[अटलांटिक महासागर]]ासोबत जोडणारी १,१९७ किमी लांबीची एक [[नदी]] आहे. [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] [[न्यू यॉर्क]] राज्य व [[कॅनडा]]च्या [[ऑन्टारियो]] प्रांताच्या सीमेचा काही भाग ह्या नदीने आखला गेला आहे.
'''सेंट लॉरेन्स नदी''' ({{lang-en|Saint Lawrence River}}; {{lang-fr|fleuve Saint-Laurent}}) ही [[उत्तर अमेरिका|उत्तर अमेरिकेतील]] [[ऑन्टारियो सरोवर|ऑन्टारियो]] ह्या [[भव्य सरोवरे|भव्य सरोवराला]] [[अटलांटिक महासागर]]ासोबत जोडणारी १,१९७ किमी लांबीची एक [[नदी]] आहे. [[अमेरिका|अमेरिकेचे]] [[न्यू यॉर्क]] राज्य व [[कॅनडा]]च्या [[ऑन्टारियो]] प्रांताच्या सीमेचा काही भाग ह्या नदीने आखला गेला आहे.

[[जलविद्युत]]निर्मितीसाठी तसेच सागरी मालवाहतूकीसाठी ह्या नदीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. ह्या नदीद्वारे अटलांटिक महासागरामधून [[सुपिरियर सरोवर]]ापर्यंत जलप्रवास शक्य आहे.
[[जलविद्युत]]निर्मितीसाठी तसेच सागरी मालवाहतूकीसाठी ह्या नदीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. ह्या नदीद्वारे अटलांटिक महासागरामधून [[सुपिरियर सरोवर]]ापर्यंत जलप्रवास शक्य आहे.

इ.स. १५३४ साली येथे पोचलेला [[फ्रान्स|फ्रेंच]] शोधक [[जॉक कार्तिये]] हा पहिला युरोपीय मानला जातो.
इ.स. १५३४ साली येथे पोचलेला [[फ्रान्स|फ्रेंच]] शोधक [[जॉक कार्तिये]] हा पहिला युरोपीय मानला जातो.

== मोठी शहरे ==
== मोठी शहरे ==
ओळ ३३: ओळ ३२:
{{कॉमन्स|Saint Lawrence River|सेंट लॉरेन्स नदी}}
{{कॉमन्स|Saint Lawrence River|सेंट लॉरेन्स नदी}}

[[वर्ग:अमेरिकेतील नद्या]]
[[वर्ग:न्यू यॉर्कमधील नद्या]]
[[वर्ग:कॅनडामधील नद्या]]
[[वर्ग:कॅनडामधील नद्या]]

११:३१, ९ जून २०१५ ची आवृत्ती

सेंट लॉरेन्स नदी
सेंट लॉरेन्स सागरी मार्ग
उगम ऑन्टारियो सरोवर
मुख अटलांटिक महासागर
पाणलोट क्षेत्रामधील देश अमेरिका न्यूयॉर्क
कॅनडा ऑन्टारियो, क्वेबेक
लांबी १,१९७ किमी (७४४ मैल)
सरासरी प्रवाह १६,८०० घन मी/से (५,९०,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ १३,४४,२००
उपनद्या ओटावा नदी
उत्तर अमेरिकेच्या नकाशावर ग्रेट लेक्स व सेंट लॉरेन्स नदी

सेंट लॉरेन्स नदी (इंग्लिश: Saint Lawrence River; फ्रेंच: fleuve Saint-Laurent) ही उत्तर अमेरिकेतील ऑन्टारियो ह्या भव्य सरोवराला अटलांटिक महासागरासोबत जोडणारी १,१९७ किमी लांबीची एक नदी आहे. अमेरिकेचे न्यू यॉर्क राज्य व कॅनडाच्या ऑन्टारियो प्रांताच्या सीमेचा काही भाग ह्या नदीने आखला गेला आहे.

जलविद्युतनिर्मितीसाठी तसेच सागरी मालवाहतूकीसाठी ह्या नदीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. ह्या नदीद्वारे अटलांटिक महासागरामधून सुपिरियर सरोवरापर्यंत जलप्रवास शक्य आहे.

इ.स. १५३४ साली येथे पोचलेला फ्रेंच शोधक जॉक कार्तिये हा पहिला युरोपीय मानला जातो.

मोठी शहरे

क्वेबेक सिटीजवळ सेंट लॉरेन्स नदी
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: