"सुबोध भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q7631744
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १७: ओळ १७:
| कारकीर्द_काळ =
| कारकीर्द_काळ =
| प्रमुख_नाटके =
| प्रमुख_नाटके =
| प्रमुख_चित्रपट =
| प्रमुख_चित्रपट = बालगंधर्व; लोकमान्य टिळक
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| पुरस्कार =
| पुरस्कार =
ओळ २३: ओळ २३:
| आई_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| पत्नी_नाव = मंजिरी
| अपत्ये =
| अपत्ये = कान्हा, ??
| संकेतस्थळ =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
| तळटिपा =
ओळ ३०: ओळ ३०:




'''सुबोध भावे''' हा एक [[मराठी]] अभिनेता आहे. त्याने [[चित्रपट]], [[नाटक]] आणि [[दूरचित्रवाणी मालिका]] या तीनही माध्यमांत कामे केली आहेत..
'''सुबोध भावे''' हा एक [[मराठी]] अभिनेता आहे. त्याने [[चित्रपट]], [[नाटक]] आणि [[दूरचित्रवाणी मालिका]] या तीनही माध्यमांत कामे केली आहेत. त्यांनी चित्रपटात केलेली [[बालगंधर्व]] यांची भूमिका खूप वाखाणली गेली.

कॉलेजमध्ये असतांनाच सुबोध भावे नाटके दिग्दर्शित करीत असत. सुबोध यांनी पुरुषोत्तम करंडकांत सादर केलेल्या एकांकिकांना पारितोषिके मिलाली आहेत..

सुबोधने ५० पेक्षा अधिक हिंदी-मराठी चित्रपटांत काम केले असून अनेक मराठी नाटकांमधून तसेच अनेक चित्रवाणी मालिकांमधून अभिनय केला आहे..

घुमान येथे २०१५ साली भरलेल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]]ात झालेल्या 'महाराष्ट्र रांगडा-पंजाबी भांगडा' हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम पुण्यातील पायलवृंद या संस्थेने सादर केला होता. सुबोध भावे व [[मृणाल कुलकर्णी]] यांचे सूत्रसंचालन होते..

==कौटुंबिक==
सुबोध भावे यांच्या पत्‍नीचे नाव मंजिरी. त्या मुंबईत ’पटनी काँप्युटर्स’मध्ये काम करता. या दांपत्याला दोन मुलगे आहेत.क!

==सुबोध भावे यांची भूमिका असलेली मराठी नाटके==
* आता दे टाळी
* कळा या लागल्या जीवा
* मैतर
* महासागर
* येळकोट
* लेकुरे उदंड झाली
* स्थळ स्नेह मंदिर

==सुबोध भावे यांनी दिग्दर्शित केलेली मराठी नाटके==
* कट्यार काळजात घुसली

==सुबोध भावे यांच्या भूमिका असलेले चित्रपट==
* अनुमती
* अय्या (हिंदी)
* आईशपथ
* आम्ही असू लाडके
* आव्हान
* उलाढाल
* एक डाव धोबी पछाड
* कथा तिच्या लग्नाची
* कवडसे
* चिंटू
* झाले मोकळी आकाश
* ती रात्र
* त्या रात्री पाऊस होता
* दिल दिल हिंदुस्तान (हिंदी; हा चित्रपट प्रकाशित झाला नाही)
* दुर्गे दुर्गट भारी
* ध्यासपर्व
* पाऊलवाट
* पाश
* संत बसवेश्वर
* बालक-पालक (बी.पी.)
* बालगंधर्व
* भारतीय
* मन पाखरू पाखरू
* माझा भाऊ मकरंद
* माझी आई
* मिशन चॅम्पियन
* मी तुझी तुजीच रे
* मोहत्यांची रेणुका
* रानभूल
* लाडीगोडी
* लालबागचा राजा
* लोकमान्य - एक युगपुरुष
* वचनबद्ध
* वादा रहा सनम (हिंदी)
* वीर सावरकर
* सखी
* सत्तेसाठी काहीही
* सनई चौघडे
* श्री सिद्धीविनायक महिमा
* हापूस
* क्षण
* क्षणोक्षणी

==सुबोध भावे यांची निर्मिती असलेली चित्रपट==
* देउळ

==सुबोध भावे यांनी भूमिका केलेल्या दूरचित्रवाणी मालिका==
* अकल्पित
* अग्निशिखा
* अभिलाषा
* अवघाची संसार
* अवंतिका
* आकाशझेप
* आभाळमाया
* ऋणानुबंध
* कळत नकळत
* का रे दुरावा
* कुलवधू
* क्राईम डायरी
* गीतरामायण
* झुंज
* दामिनी
* नंदादीप
* पिंपळपान
* पेशवाई
* मधू इथे अन्‌ चंद्र तिथे
* मनाचिये गुंती
* मायलेक
* या गोजिरवाण्या घरात
* रिमझिम
* वादळवाट


==सुबोध भावे यांना मिळालेले पुरस्कार==
* [[वसंतदादा पाटील|वसंतदादा]] सेवा संस्था आणि [[प्रियांका गांधी|प्रियांका]] महिला उद्योग संस्थेतर्फे स्वर्गीय [[राजीव गांधी]] कला पुरस्कार (२१ मे, २०१५)
* ’मन पाखरू पाखरू’साठी २००८ सालचा झी गौरव पुरस्कार
* ”रानभूलसाठी २०११ सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा आणि सर्वोत्कृष गायकाचा झीगौरव पुरस्कार
* ’रानभूल’तील अभिनयासाठी महाराष्ट्र टाइम्सचा २०११ सालचा मटा सन्मान Won best actor award at Maharashtra Times Maharashtra Times Award (MaTa) Sanman for Raanbhool 2011.
* ’बालगंधर्व’मधील अभिनयासाठी २०१२ सालचा झी गौरव पुरस्कार
* ’बालगंधर्व’मधील अभिनयासाठी २०११ सालचा ’मिफ्टा’पुरस्कार



{{DEFAULTSORT:भावे,सुबोध}}
{{DEFAULTSORT:भावे,सुबोध}}

१४:२१, ५ जून २०१५ ची आवृत्ती

सुबोध भावे
सुबोध भावे
जन्म सुबोध भावे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट बालगंधर्व; लोकमान्य टिळक
पत्नी मंजिरी
अपत्ये कान्हा, ??


सुबोध भावे हा एक मराठी अभिनेता आहे. त्याने चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी मालिका या तीनही माध्यमांत कामे केली आहेत. त्यांनी चित्रपटात केलेली बालगंधर्व यांची भूमिका खूप वाखाणली गेली.

कॉलेजमध्ये असतांनाच सुबोध भावे नाटके दिग्दर्शित करीत असत. सुबोध यांनी पुरुषोत्तम करंडकांत सादर केलेल्या एकांकिकांना पारितोषिके मिलाली आहेत..

सुबोधने ५० पेक्षा अधिक हिंदी-मराठी चित्रपटांत काम केले असून अनेक मराठी नाटकांमधून तसेच अनेक चित्रवाणी मालिकांमधून अभिनय केला आहे..

घुमान येथे २०१५ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात झालेल्या 'महाराष्ट्र रांगडा-पंजाबी भांगडा' हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम पुण्यातील पायलवृंद या संस्थेने सादर केला होता. सुबोध भावे व मृणाल कुलकर्णी यांचे सूत्रसंचालन होते..

कौटुंबिक

सुबोध भावे यांच्या पत्‍नीचे नाव मंजिरी. त्या मुंबईत ’पटनी काँप्युटर्स’मध्ये काम करता. या दांपत्याला दोन मुलगे आहेत.क!

सुबोध भावे यांची भूमिका असलेली मराठी नाटके

  • आता दे टाळी
  • कळा या लागल्या जीवा
  • मैतर
  • महासागर
  • येळकोट
  • लेकुरे उदंड झाली
  • स्थळ स्नेह मंदिर

सुबोध भावे यांनी दिग्दर्शित केलेली मराठी नाटके

  • कट्यार काळजात घुसली

सुबोध भावे यांच्या भूमिका असलेले चित्रपट

  • अनुमती
  • अय्या (हिंदी)
  • आईशपथ
  • आम्ही असू लाडके
  • आव्हान
  • उलाढाल
  • एक डाव धोबी पछाड
  • कथा तिच्या लग्नाची
  • कवडसे
  • चिंटू
  • झाले मोकळी आकाश
  • ती रात्र
  • त्या रात्री पाऊस होता
  • दिल दिल हिंदुस्तान (हिंदी; हा चित्रपट प्रकाशित झाला नाही)
  • दुर्गे दुर्गट भारी
  • ध्यासपर्व
  • पाऊलवाट
  • पाश
  • संत बसवेश्वर
  • बालक-पालक (बी.पी.)
  • बालगंधर्व
  • भारतीय
  • मन पाखरू पाखरू
  • माझा भाऊ मकरंद
  • माझी आई
  • मिशन चॅम्पियन
  • मी तुझी तुजीच रे
  • मोहत्यांची रेणुका
  • रानभूल
  • लाडीगोडी
  • लालबागचा राजा
  • लोकमान्य - एक युगपुरुष
  • वचनबद्ध
  • वादा रहा सनम (हिंदी)
  • वीर सावरकर
  • सखी
  • सत्तेसाठी काहीही
  • सनई चौघडे
  • श्री सिद्धीविनायक महिमा
  • हापूस
  • क्षण
  • क्षणोक्षणी

सुबोध भावे यांची निर्मिती असलेली चित्रपट

  • देउळ

सुबोध भावे यांनी भूमिका केलेल्या दूरचित्रवाणी मालिका

  • अकल्पित
  • अग्निशिखा
  • अभिलाषा
  • अवघाची संसार
  • अवंतिका
  • आकाशझेप
  • आभाळमाया
  • ऋणानुबंध
  • कळत नकळत
  • का रे दुरावा
  • कुलवधू
  • क्राईम डायरी
  • गीतरामायण
  • झुंज
  • दामिनी
  • नंदादीप
  • पिंपळपान
  • पेशवाई
  • मधू इथे अन्‌ चंद्र तिथे
  • मनाचिये गुंती
  • मायलेक
  • या गोजिरवाण्या घरात
  • रिमझिम
  • वादळवाट


सुबोध भावे यांना मिळालेले पुरस्कार

  • वसंतदादा सेवा संस्था आणि प्रियांका महिला उद्योग संस्थेतर्फे स्वर्गीय राजीव गांधी कला पुरस्कार (२१ मे, २०१५)
  • ’मन पाखरू पाखरू’साठी २००८ सालचा झी गौरव पुरस्कार
  • ”रानभूलसाठी २०११ सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा आणि सर्वोत्कृष गायकाचा झीगौरव पुरस्कार
  • ’रानभूल’तील अभिनयासाठी महाराष्ट्र टाइम्सचा २०११ सालचा मटा सन्मान Won best actor award at Maharashtra Times Maharashtra Times Award (MaTa) Sanman for Raanbhool 2011.
  • ’बालगंधर्व’मधील अभिनयासाठी २०१२ सालचा झी गौरव पुरस्कार
  • ’बालगंधर्व’मधील अभिनयासाठी २०११ सालचा ’मिफ्टा’पुरस्कार