"दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छो मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
(काही फरक नाही)

११:२४, ३० एप्रिल २०१५ ची आवृत्ती

दुबई आंतराष्ट्रीय मैदान संयुक्त अरब अमीरातीमधील दुबई शहरात असलेले खेळांचे मैदान आहे. येथे क्रिकेटसह अनेक खेळांच्या स्पर्धांचे आयोजन होते. २०१४ इंडियन प्रीमियर लीगचे सुरुवातीचे काही साखळी सामने येथे खेळले गेले.

याची क्षमता २५,००० ते ३०,००० प्रेक्षकांची आहे.