"अकाबाचे आखात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नवीन पान: 300 px|इवलेसे|अकबाचे आखात '''अकबाचे आखात''' ({{lang-ar|خليج العقبة}}...
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
 
(चर्चा | योगदान)
छो ज ने लेख अकबाचे आखात वरुन अकाबाचे आखात ला हलविला
(काही फरक नाही)

११:०२, २७ एप्रिल २०१५ ची आवृत्ती

अकबाचे आखात

अकबाचे आखात (अरबी: خليج العقبة; हिब्रू: מפרץ אילת) हे लाल समुद्राच्या उत्तरेकडील एक मोठे आखात आहे. ह्या आखाताच्या पूर्वेस अरबी द्वीपकल्प तर पश्चिमेस सिनाई द्वीपकल्प असून ते व सुएझचे आखात हे दोन लाल समुद्राचे उत्तरेकडील भाग आहेत. इजिप्त, इस्रायल, जॉर्डनसौदी अरेबिया हे चार अकबाच्या आखाताच्या भोवतालचे देश आहेत.

अकबा हे जॉर्डनमधील शहरावरून ह्या आखाताचे नाव पडले आहे.